Koffee With Karan 7: सेक्स लाइफवर बोलला सिद्धार्थ मल्होत्रा, प्रेमाशिवाय हे काहीच नाही

koffee with karan 7 sidharth malhotra says sex is nothing without love : करण जोहरच्या कॉफी विथ करण या चॅट शो मध्ये बॉलिवूड अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आणि विक्की कौशल हे दोघे सहभागी झाले होते. यावेळी सिद्धार्थ आणि विक्कीने त्यांच्या पर्सनल लाइफविषयी करणशी गप्पा मारल्या.

koffee with karan 7 sidharth malhotra says sex is nothing without love
सेक्स लाइफवर बोलला सिद्धार्थ मल्होत्रा  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • सेक्स लाइफवर बोलला सिद्धार्थ मल्होत्रा
  • प्रेमाशिवाय शारीरिक संबंध ठेवणे हा अप्रामाणिकपणा
  • प्रेमाशिवाय सेक्सला काही अर्थ नाही

koffee with karan 7 sidharth malhotra says sex is nothing without love : करण जोहरच्या कॉफी विथ करण या चॅट शो मध्ये बॉलिवूड अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आणि विक्की कौशल हे दोघे सहभागी झाले होते. यावेळी सिद्धार्थ आणि विक्कीने त्यांच्या पर्सनल लाइफविषयी करणशी गप्पा मारल्या. बोलताना सिद्धार्थने एक महत्त्वाची बाब सांगितली. तो म्हणाला, प्रेमाशिवाय शारीरिक संबंध ठेवणे हा अप्रामाणिकपणा आहे. सिद्धार्थने त्याचे मत मोकळेपणाने आणि ठामपणे मांडले. 

Cyber Crime: सुंदर मुलगी आधी करते अश्लील चॅटिंग, अन् नंतर लावते पुरुषांची वाट 

सिद्धार्थ मल्होत्रा आणि विक्की कौशल या दोघांनी करण जोहरच्या प्रश्नांना निःसंकोचपणे आणि मोकळेपणाने उत्तरे दिली. कार्यक्रमात करण, सिद्धार्थ आणि विक्की हे तिघे असल्यामुळे कार्यक्रमात पंजाबी फ्लेवरची फोडणी असल्याचे जाणवत होते. कार्यक्रमात सिद्धार्थ आणि विक्कीने त्यांच्या लव्ह लाइफविषयी थोडी माहिती शेअर केली.

Viral News : अबब! हस्तमैथुन कसे केले यावर सादर केली पीएचडी...परवानगी दिल्याबद्दल विद्यापीठावर टीका

कार्यक्रमादरम्यान एका सेगमेंटमध्ये करणने नेटिझन्सच्या कमेंट वाचल्या. यातील एक कमेंट होती की, विक्की कौशलमध्ये एवढी गरमी आहे की कतरिनाला दिलासा देण्यासाठी कोणाची आवश्यकता भासणार नाही. विक्कीने लगेच या कमेंटचे स्वागत केले. कार्यक्रमात बोलताना सिद्धार्थ म्हणाला, प्रेम महत्त्वाचे आहे. प्रेमाशिवाय सेक्सला काही अर्थ नाही. 

'कॉफी विथ करणमध्ये सेक्स लाईफशी संबंधित प्रश्न, विजय देवरकोंडा करण जोहरवर नाराज?

'कॉफी विथ करण' हा कार्यक्रम सध्या डिस्ने प्लस हॉटस्टारवर स्ट्रीम केला जात आहे. 

Tapsee Pannu : तापसी पन्नू म्हणते की कॉफी विथ करण 7 मध्ये आमंत्रित करण्याइतके तिचे सेक्स लाइफ मनोरंजक नाही

सिद्धार्थ आणि विक्कीचे पर्सनल लाइफ

सिद्धार्थ मल्होत्रा सध्या कियारा आडवाणी सोबत डेटिंग करत आहे. तर विक्की कौशल आणि कतरिना यांचे डिसेंबर २०२१ मध्ये लग्न झाले.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी