Malaika Arora Tattoo : मलायका अरोरा तिचा फिटनेस आणि बोल्डनेसमुळे चर्चेत असते. तिचे चाहते प्रत्येक इव्हेंटसाठी मलायकाच्या लूकची आतुरतेने वाट पाहत असतात कारण प्रत्येक वेळी मलायका काहीतरी नवीन आणि बोल्ड घालून येते. मलायका नुकतीच एका अवॉर्ड नाईटमध्ये स्पॉट झाली होती जिथे ती तिचा बॉयफ्रेंड अभिनेता अर्जुन कपूरसोबत पोहोचली होती. मलायकाने इव्हेंटसाठी सेक्सी ब्लॅक ड्रेस घातला होता ज्यामुळे तिची टोन्ड फिगर हायलाईट होती. या ड्रेसला अशा ठिकाणी कट होता की तिचा प्रायव्हेट टॅटूही समोर आला आहे.
अधिक वाचा : 3 Idiots : 3 इडियट्सचा सिक्वेल येणार! करीना कपूरने दिले संकेत
मलायका अरोराने या अवॉर्ड फंक्शनसाठी टाइट ब्लॅक गाऊन परिधान केला होता जो फुल लेन्थ गाऊन होता. या गाऊनलाही फुल स्लीव्हज होते आणि ते बॅकलेस होते. या गाऊनमध्ये मागील बाजूस फॅब्रिक नव्हते होते, तसेच तिच्या दोन्ही बाजूंना फॅब्रिक नव्हते, ज्यामुळे मलायकाचा प्रायव्हेट टॅटू उजव्या बाजूला, स्तनांच्या खाली स्पष्टपणे दिसत होता.
अधिक वाचा : Riva arora : आईकडून 44 लाखांची कार गिफ्ट मिळालेल्या रिवाचा ग्लॅमर लूक, पहा फोटो
या व्हिडीओमध्ये मलायकाचा पूर्ण लूक तुम्ही चांगल्या प्रकारे पाहू शकता. आपण हे देखील पाहू शकता की मलायका तिचा प्रियकर अर्जुन कपूरसोबत या कार्यक्रमात आली होती आणि दोघांनी एकत्र मीडियासमोर पोज दिल्या. काही वेळापूर्वी हे दोघेही चर्चेत होते कारण मलायका तिच्या आणि अर्जुनच्या लग्नाच्या प्लॅनवर म्हणाली होती की दोघेही सध्या त्याबद्दल विचार करत नाहीत, ते त्यांच्या प्री-हनिमूनच्या टप्प्यात आहेत.