Malaika Arora Photos: मलायका अरोराच्या ब्लॅक मोनोकिनी कोटमध्ये कातिल अदा

बी टाऊन
Updated Apr 22, 2022 | 19:50 IST | टाइम्स नाऊ मराठी

Malaika Arora Photos: मलायका अरोरारचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या फोटोंमध्ये अभिनेत्री ब्लॅक कलरच्या ड्रेसमध्ये अशी पोज देत आहे, जी पाहून तुम्हीही तिची स्तुती करण्यापासून स्वतःला रोखू शकणार नाही.

Malaika Aurora's pose in black monokini coat, hot babes
मलायका अरोराचा हॉट अंदाज  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • मलायका अरोराचा हॉट अंदाज
  • मलायका अरोराचा क्लासी आणि बोल्ड लूक
  • मॅग्झिनसाठी केले फोटोशूट

Malaika Arora Photos: लूक आणि किलर पोजचा विचार केला तर मलायका अरोराशी स्पर्धा करणे कठीण आहे. 48 वर्षीय मलायकाने स्वतःला इतके फिट ठेवले आहे की तिच्या वयाचा अंदाज स्किनवरून लावता येत नाही. दरम्यान, मलायकाने तिच्या लेटेस्ट फोटोशूटचे असे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत की तिचा हॉट अंदाज पुन्हा एकदा चाहत्यांसमोर आला आहे. 

मोनोकिनीवर घातला कोट


या लेटेस्ट फोटोशूटमध्ये मलायका अरोरा हिने काळ्या मोनोकिनीवर त्याच रंगांचा लाँग कोट घातला आहे. जे पाहून तुम्हीही म्हणाल की या अभिनेत्रीचा लूक खूपच ग्लॅमरस आहे.


बुट्ससोबत घातली मोनोकिनी

खास गोष्ट अशी की मलायका अरोराने तिचा लूक वेगळा दिसण्यासाठी लॉग कोट आणि मोनोकिनीसह लांब उंच टाचांचे बूट घातले आहेत. जे पाहून तुम्ही म्हणाल की ही अभिनेत्री स्टाइलच्या बाबतीत खूप वेगळी आणि क्लासी आहे.


आउटफिटमध्ये दिल्या वेगवेगळ्या पोझ

मलायका अरोराने हा ड्रेस परिधान केलेले दोन फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये अभिनेत्री कधी उभी तर कधी बसून पोज देताना दिसत आहे. 

मॅग्झिनसाठी केले फोटोशूट

मलायका अरोराने हे फोटोशूट 'हॅलो' मॅगझिनसाठी केले आहे. हे फोटो शेअर करत मलायकाने कॅप्शनमध्ये लिहिले- 'हॅलो.'


पर्पल ड्रेसमध्ये दि्ल्या होत्या किलर पोजेस


याआधी मलायका अरोराने जांभळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये आणखी काही फोटो शेअर केले होते ज्यात ती किलर पोज देताना दिसली होती. अभिनेत्रीने कोणता ड्रेस परिधान केला होता हे एका दृष्टीक्षेपात समजून घेणे आपल्यासाठी थोडे कठीण होईल.

काही दिवसांपूर्वी अपघात झाला होता

मलायका अरोराच्या कारचा नुकताच अपघात झाला. या अपघातानंतर अभिनेत्री पहिल्यांदाच रणबीर-आलियाच्या रिसेप्शनला पोहोचली. जिथे अर्जुन कपूर तिची काळजी घेताना दिसला.
 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी