Nia Sharma Hot Pics: निया शर्माचे HOT PHOTOS पाहून चाहते झाले घायाळ

बी टाऊन
Updated Oct 06, 2021 | 18:13 IST | टाइम्स नाऊ मराठी

Nia Sharma Latest Hot Photoshoot: अभिनेत्री निया शर्मा पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. तिने आपले हॉट फोटोज शेअर केले आहेत जे पाहून अनुपमा फम सुधांशु पांडेनेही तिची स्तुती केली आहे. 

nia sharma
निया शर्माचे HOT PHOTOS पाहून चाहते झाले घायाळ 

थोडं पण कामाचं

  • टीव्ही इंडस्ट्रीताल अभिनेत्री निया शर्मा पुन्हा चर्चेत
  • तिने आपले फोटोज नुकतेच शेअर केले आहेत. 
  • अनुपमा फेम सुधांशु पांडेनेही तिचे कौतुक केले आहे. 

मुंबई: प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री निया शर्मा इन्स्टाग्रामवर मोठ्या प्रमाणात अॅक्टिव्ह असते. नेहमी ती काही ना काही फोटोज अथवा व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड करत असते. या फोटोज तसेच व्हिडिओजमध्ये तिचा हॉट आणि बोल्ड अवतार पाहायला मिळतो. आता पुन्हा एकदा निया शर्मा आपल्या इन्स्टा पोस्टमुळे चर्चेत आली आहे. अभिनेत्रीने काही फोटो शेअर केले आहेत. 

आशियातील तिसरी सगळ्यात सेक्सी महिला असलेल्या निया शर्माने चार फोटोज शेअर केले आहेत. यात ती ब्लॅक आणि ग्रे कलरच्या लेहंगा चोळीमध्ये दिसत आहे. हे फोटोज खूपच सेक्सी आहेत. काही तासांतच तिच्या या फोटोंना लाखो लाईक्स मिळाले आहेत. तर चाहते कमेंट करून तिचा लूक आणि स्टाईलची चर्चा करत आहेत. 

तिचे हे फोटोज पाहून स्टार प्लसची लोकप्रिय सीरियल अनुपमामध्ये वनराजचे पात्र साकारणाऱ्या टीव्ही अभिनेता सुधांशु पांडेनेही कौतुक केले आहे. निया शर्माच्या पोस्टवर कमेंट करताना त्याने स्तुती केली आहे. नियाचा हा लुक गरबा नाईटसाठी आहे. 

नागिन ४, जमाई राजा या मालिकेतील अभिनेत्रीने काली-एक अग्निपरीक्षामधून आपल्या करिअरची सुरूवात केली होती. तिला एक हजारों मे मेरी बहना है या मालिकेतील खरी ओळख मिळाली होती. निया शर्मा २०१४ ते २०१६ मध्ये टीव्ही मालिका जमाई राजामध्ये दिसली होती. जमाई राजामधयये निया शर्माने रोशनी पटेल, रागिनी देसाईची भूमिका साकारली होती. 

या मालिकेत तिची आणि रवी दुबेच्या जोडीला खूप पसंती मिळाली होती. विक्रम भट्टची वेब सीरिज ट्विस्टेडमध्येही तिने आपली फिमेल सह अभिनेत्री इशा शर्मासोबत लिप लॉक सीन दिला होता. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी