FIFA World Cup 2022: फुटबॉल वर्ल्डकपमध्ये 'या' अभिनेत्रीचा डान्स जलवा, जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स

बी टाऊन
Updated Oct 06, 2022 | 16:29 IST | टाइम्स नाऊ मराठी

FIFA World Cup 2022: फुटबॉलशी संबंधित जगातील सर्वात मोठी स्पर्धा म्हणजेच FIFA वर्ल्डकप (FIFA World Cup 2022) पुढील महिन्यात सुरू होत आहे. वर्ल्डकपमध्ये सहभागी होणाऱ्या संघांनी तयारी केलेली आहे. त्याचबरोबर भारत यावेळच्या FIFA वर्ल्डकपमध्ये विशेष योगदान देणार आहे. यंदा नोरा फतेही (Nora Fatehi) FIFA वर्ल्डकपमध्ये परफॉर्मन्स करणार आहे.

Nora fatehi performance in FIFA world cup 2022
'या' अभिनेत्रीचा फुटबॉल वर्ल्डकपमध्ये जलवा  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • FIFA वर्ल्डकप 2022 चा फिव्हर
  • बॉलिवूड अभिनेत्री नोरा फतेही FIFA वर्ल्डकप 2022 मध्ये डान्स जलवा
  • नोरा फतेही FIFA वर्ल्डकपचा म्युझिक व्हिडिओ शूट करणार

FIFA World Cup 2022: फुटबॉलशी संबंधित जगातील सर्वात मोठी स्पर्धा म्हणजेच FIFA वर्ल्डकप (FIFA World Cup 2022) पुढील महिन्यात सुरू होत आहे. 
वर्ल्डकपमध्ये सहभागी होणाऱ्या संघांनी तयारी केलेली आहे. त्याचबरोबर भारत यावेळच्या FIFA वर्ल्डकपमध्ये विशेष योगदान देणार आहे. यंदा नोरा फतेही (Nora Fatehi) FIFA वर्ल्डकपमध्ये परफॉर्मन्स करणार आहे. (Nora fatehi pesformance in FIFA worldcup 2022)

अधिक वाचा : Bigg Boss: घरामध्ये प्रसादला सारखं केलं जातंय टार्गेट?

FIFA वर्ल्डकप (FIFA World Cup 2022) अर्थातच फुटबॉल वर्ल्डकप पुढील महिन्यात सुरू होत आहे. वर्ल्डकपसाठी संघांची तयारी झालेली आहे. आता या खेळाडूंसोबतच प्रेक्षकही आतुरतेने FIFA वर्ल्डकपची वाट पाहात आहेत. यंदा या वर्ल्डकपमध्ये विशेष योगदान देणार आहे. यंदा FIFA वर्ल्डकप 2022 मध्ये बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री आणि डान्सर नोरा फतेही आपला परफॉर्मन्स देणार आहे. भारताकडून नोरा फतेही याचे प्रतिनिधित्व करणार आहे.

अधिक वाचा :  लवकर वजन होईल कमी, फक्त दररोज करा हे काम

यासह नोरा फतेही FIFA वर्ल्डकपमध्ये परफॉर्मन्स करणाऱ्या  जगातील सर्वात मोठ्या सेलिब्रिटींच्या यादीत सामील झाली आहे. आतापर्यंत शकीरा आणि जेनिफर लोपेझसारख्या प्रसिद्ध गायकांनी FIFA वर्ल्डकपमध्ये आपल्या परफॉर्मन्सचा जलवा दाखवलेला आहे. पिंकविला वेबसाइटच्या वृत्तानुसार, नोरा फतेही लवकरच  FIFA वर्ल्डकपचा म्युझिक व्हिडिओ शूट करणार आहे. नोरा फतेहीचे चाहते आता  FIFA वर्ल्डकपचा म्युझिक व्हिडिओची आतुरतेने वाट पाहात आहेत. FIFA वर्ल्डकपचा या वर्षी कतारमध्ये आयोजित केला जाणार आहे. 20 नोव्हेंबरपासून या  FIFA वर्ल्डकपला सुरुवात होणार आहे

अधिक वाचा : 'या' वेबसीरिजची ओटीटीवर जादू

अभिनेत्रीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे तर, सध्या नोरा फतेही चित्रपट निर्माता करण जोहर आणि अभिनेत्री माधुरी दीक्षित यांच्यासोबत डान्स रिअ‍ॅलिटी शो 'झलक दिखला जा' च्या सीझन 10 मध्ये जजची भूमिका साकारत आहे. याशिवाय तिने सिद्धार्थ मल्होत्रासोबत थँक गॉड सिनेमातील एका गाण्यात नोरा फतेही दिसत आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी