Pathaan full movie Download in HD leaked online : शाहरूख दीपिकाचा पठाण झाला लीक, डाऊनलोड करण्यासाठी ऑनलाईन उपलब्ध

Pathaan full movie in HD leaked online: Shah Rukh Khan, Deepika starrer movie available for free download : शाहरूख खान आणि दीपिका पदुकोण यांची प्रमुख भूमिका असलेला पठाण हा हिंदी सिनेमा लीक झाला आहे. डाऊनलोड करण्यासाठी हा सिनेमा फुकटात ऑनलाईन उपलब्ध आहे.

Pathaan
शाहरूख दीपिकाचा पठाण झाला लीक  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • शाहरूख दीपिकाचा पठाण झाला लीक
  • डाऊनलोड करण्यासाठी ऑनलाईन उपलब्ध
  • शाहरूख खान 4 वर्षांच्या गॅपनंतर पठाण सिनेमाच्या निमित्ताने पुन्हा एकदा बिग स्क्रीनवर

Pathan full movie in HD leaked online: Shah Rukh Khan, Deepika starrer movie available for free download : शाहरूख खान आणि दीपिका पदुकोण यांची प्रमुख भूमिका असलेला पठाण हा हिंदी सिनेमा लीक झाला आहे. डाऊनलोड करण्यासाठी हा सिनेमा फुकटात ऑनलाईन उपलब्ध आहे. शाहरूख खान 4 वर्षांच्या गॅपनंतर पठाण सिनेमाच्या निमित्ताने पुन्हा एकदा बिग स्क्रीनवर झळकत आहे. पण फर्स्ट शो च्या काही तास आधीच पठाण सिनेमा लीक झाला आणि फुकटात डाऊनलोड करण्यासाठी ऑनलाईन उपलब्ध झाला आहे. 

लोकप्रिय टोरंटवर पठाण सिनेमा फुकटात डाऊनलोड करण्यासाठी ऑनलाईन उपलब्ध आहे. 123movies, 123movierulz, Filmyzilla, Onlinemoviewatches, Filmywap, Tamilrockers या पोर्टल्सवर 1080p, 720p, 480p, 360p, 240p, HD या प्रकारात पठाण सिनेमा फुकटात डाऊनलोड करण्यासाठी ऑनलाईन उपलब्ध असल्याचे वृत्त आहे. 

Pathaan Free Download, Pathaan MP4 HD Download, Pathaan Tamil Rockers, Pathaan Telegram Links, Pathaan Movie Free HD Download,  Pathaan Free Download Link हे की वर्ड ( keywords ) वापरून पठाण सिनेमा फुकटात डाऊनलोड करण्यासाठी ऑनलाईन सर्च केला जात आहे.

भारतातील कायद्यानुसार पायरसी करणे गुन्हा आहे. पण पठाण सिनेमाची पायरसी झाल्याचे रिपोर्ट येत आहेत. विशेष म्हणजे पायरसी सुरू असली तरी शाहरूख, दीपिकाचे चाहते मात्र थिएटरमध्ये जाऊनच सिनेमा बघण्यासाठी उत्सुक दिसत आहेत. यामुळे पहिल्या दिवसाच्या सिनेमाच्या शो ची तिकीट विक्री जोरात सुरू असल्याचे वृत्त आहे.

Ganesh Jayanti 2023 Images in Marathi: माघी गणेश जयंती निमित्त मराठी शुभेच्छा फोटो

Maghi Ganesh Jayanti 2023 : कधी आहे माघी गणेश जयंती? माघी गणेश जयंती का साजरी करतात?

Ganpati Atharvashirsha Marathi : संपूर्ण गणपती अथर्वशीर्ष आणि पठणाचे नियम

पठाण सिनेमातील प्रमुख कलाकार : शाहरूख खान, दीपिका पदुकोण, जॉन अब्राहम, डिंपल कपाडिया, आशुतोष राणा

पठाण सिनेमाचे निर्माता दिग्दर्शक : पठाण सिनेमा हा YRF च्या स्पाय युनिव्हर्सची निर्मिती आहे. हा सिनेमा सिद्धार्थ आनंदने दिग्दर्शित केला आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी