Braless trend in Actress : प्रियांका चोप्रापासून कियारा अडवाणीपर्यंत 'ब्रालेस' ट्रेंड, हॉट फोटोज वेधले लक्ष

बी टाऊन
Updated Dec 24, 2021 | 20:06 IST | टाइम्स नाऊ मराठी

Braless trend in Actress : 2021 हे वर्ष आता संपत आलं आहे, आणि त्यातच सध्या विविध ट्रेंडवर चर्चा होत आहे. सध्याच्या फॅशन ट्रेंडबद्दल सांगायचं, तर तो थोडासा धोकादायक आहे, परंतु अनेक सेलिब्रिटींनी तो आत्मविश्वासाने चालवला आहे.

Priyanka Chopra to Kiara Advani, 'Braless' Trend, Hot Photos
या अभिनेत्रींनी 2021 ब्रालेस ट्रेंडने गाजवले  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • यंदाचे वर्ष गाजवले ते ब्रालेस ट्रेंडने
  • प्रियांका चोप्रापासून कियारा अडवाणीपर्यंत ब्रालेस ट्रेंड
  • बदलता फॅशन ट्रेंड, आणि बॉलिवूड

Braless trend in bollywood actress : 2021 हे वर्ष आता संपत आलं आहे, आणि त्यातच सध्या विविध ट्रेंडवर चर्चा होत आहे. सध्याच्या फॅशन ट्रेंडबद्दल सांगायचं, तर तो थोडासा धोकादायक आहे, परंतु अनेक सेलिब्रिटींनी तो आत्मविश्वासाने चालवला आहे. प्रियांका चोप्रापासून ते टीव्ही अभिनेत्री टीना दत्ता आणि रीम शेखपर्यंत, त्या ब्रालेस ट्रेंड फॉलो करताना दिसली. त्याचवेळी अभिनेत्री पायल राजपूतही त्या एका क्षणामुळे टीकेला सामोरी गेली होती. 

Payal Rajput's 'homemade dress' goes viral in no time | Telugu Movie News - Times of India

टीव्ही अभिनेत्री रीम शेखचे ब्रालेस फोटो यापूर्वीही चर्चेत होते. रीमने काळ्या रंगाच्या पँटसूटमध्ये बोल्ड फोटोशूट केले आहे.

अलीकडेच, ईशा गुप्ता फॉर्म्युला वन दरम्यान पॅंट सूट परिधान करून आली होती. तिने त्याचे फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. तिने अंडरगारमेंटशिवाय पोशाख देखील कॅरी केला होता.

Esha Gupta goes shirtless to slay in a brown pantsuit at F1 race in Abu Dhabi | Fashion Trends - Hindustan Times


केवळ पॅंटसूटच नाही तर ईशा गुप्ताने गाऊनसोबत हा ट्रेंड फॉलो केला आहे. ईशा तिच्या बोल्ड फोटोंमुळे चर्चेत असते. तिचे टॉपलेस फोटोही चर्चेत होते.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
A post shared by Esha Gupta (@egupta)

टीव्ही अभिनेत्री संजीदा शेखही या वर्षी तिच्या फोटोंमुळे चर्चेत होती. अनेक बोल्ड व्हिडिओही तिने शेअर केले आहेत. संजीदाला ब्रालेस लूकवरुन ट्रोल देखील करण्यात आले होते.

Sanjeeda Sheikh told to wear a bra to Urfi Javed being called desperate; times when TV celebs were trolled for wearing revealing outfits | The Times of India


प्रियांका चोप्राही अलीकडे लाल रंगाच्या पॅन्टसूटमध्ये दिसली होती. ख्रिसमसचा फील देणारा त्याचा हा लूक सर्वांनाच आवडला होता. प्रियांकाच्या आउटफिटमध्येही डीप नेक लूक होता 

Priyanka Chopra slays in a red pantsuit - Times of India

मात्र, बाफ्टादरम्यान प्रियांका चोप्राचा ब्रालेस लूक खूप चर्चेत होता. प्रियांकाने या कार्यक्रमाचे अनेक फोटो शेअर केले आहेत.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
A post shared by Priyanka (@priyankachopra)

हार्पर बाजार मासिकासाठी सोनम कपूरचे फोटोशूटही व्हायरल झाले होते. या  पोशाखामुळे तिला ट्रोलही करण्यात आले होते.

टीव्ही अभिनेत्री टीना दत्ताच्या अनेक बोल्ड लूक्सनेही या वर्षी इंटरनेटवर अधिराज्य गाजवले. टीनाने अंडरगारमेंट्सशिवाय फोटोशूटही केले आहे


खतरों की खिलाडी' निक्की तांबोळी अनेकदा तिच्या बोल्ड लूकने चर्चेत असते. मॅगझिनसाठी तिचा ब्रालेस लूक चर्चेत होता.


उर्फी जावेदने यावर्षी सर्वाधिक फॅशन ट्रेंड तयार केला आहे. ती अनेकवेळा ब्रालेस लूक कॅरी करताना दिसली होती. ब्रालेसचा एक वेगळा प्रयोग करताना ती दिसली. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
A post shared by Urfi (@urfijavedofficial)


कियारा अडवाणी देखील नुकतीच जांभळ्या रंगाच्या पँटसूटमध्ये दिसली होती. ब्रालेस लुकची छाप तिच्या फोटोंमध्येही उमटत होती. तरीही त्यात फारसा बॉडी शो नव्हता. 
कियाराच्या या लूकची खूप प्रशंसा झाली.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
A post shared by KIARA (@kiaraaliaadvani)

ब्रालेस फॅशन ट्रेंड नवीन नाही. जरी याआधी ती बहुतेक रेड कार्पेटवर दिसली होती. दीपिका पदुकोण 2017 मध्ये या लूकमध्ये दिसली होती. या वर्षी अनेक सेलिब्रिटींनी वेगवेगळ्या प्रसंगी पॅंटसूटसह ते कॅरी केले होते.

deepika padukone white gown: Deepika Padukone's debut at Met Gala was a sparkly affair! - Times of India

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी