Rashmika Mandanna Saree Look: रश्मिता मंदान्ना (Rashmika mandanna)'पुष्पा: द राइज' ( Pushpa : The rise) या सिनेमात अल्लू अर्जुनसोबत दिसली होती.
लोकांना हा सिनेमा खूप आवडला आहे. त्याचबरोबर रश्मिकाच्या सौंदर्याचे करोडो चाहते आहेत.
रश्मिका इतकी सुंदर आहे की ती सर्व प्रकारचे पोशाख तिला सूट करतात. पण भारतीय लूकमध्ये ती काही औरच आहे. या पींक कलरच्या साडीतील अभिनेत्रीचे मोहक सौंदर्य पाहून सारेच तिच्यावर फिदा आहेत.
तुम्हीही तुमच्या खास मैत्रिणीच्या लग्नासाठी किंवा रिसेप्शनसाठी परफेक्ट आउटफिट शोधत असाल, तर रश्मिकाने ही पांढरी साडी किती ग्रेसफुली कॅरी केली आहे ते पाहा.
रश्मिकाने पुन्हा एकदा तिच्या साडीने लोकांना वेड लावले. परफेक्ट लूकसाठी तिने केसांमध्ये लाल गुलाबाचे फूल घातले आहे.
या साडीत रश्मिका मंदान्ना सुंदर दिसत होती. कपाळावरची बिंदी, स्लीक हेअरस्टाइल, गडद भुवया आणि लाल रंगाची लिपस्टिक अभिनेत्रीच्या लुकला रॉयल टच देते.
रश्मिकाने गुलाबी आणि सिल्व्हर रंगाची पारंपरिक साडी नेसली होती, ही साडी नेसून रश्मिका सुंदर फुलांच्या मधोमध सुंदर पोज देत होती.
सिल्क साडी कधीही आऊट ऑफ फॅशन होत नाही, प्रत्येक मुलगी पारंपारिक लूकमध्ये सुंदर दिसते. त्याचबरोबर रश्मिकालाही हे चांगलेच ठाऊक आहे, त्यामुळेच ती अनेकदा पारंपरिक लूकमध्ये दिसते.
साडीमध्ये रश्मिकाचं सौदर्य आणखी खुललेले आहे. पारंपरिक लूकमध्ये रश्मिका मंदान्नाच्या कातील अदा तिच्या चाहत्यांना घायाळ करत आहेत.