Release date postponed : RRR नंतर आता Valimai'ची रिलीज डेट पुढे ढकलणार? चित्रपटसृष्टीवर पुन्हा एकदा कोरोनाचं सावट

बी टाऊन
Updated Jan 02, 2022 | 19:44 IST | टाइम्स नाऊ मराठी

Release date postponed : कोरोना विषाणूच्या कहरातून चित्रपटसृष्टी नुकतीच सावरायला लागली होती की तिसऱ्या लाटेच्या भीतीने उद्योग व्यवसाय पुन्हा ठप्प झाला आहे. नुकतीच निर्मात्यांनी 2022 मधील पहिल्या आणि सर्वात मोठ्या सिनेमाची रिलीज तारीख पुढे ढकलली आहे, RRR सिनेमानंतर पॅन इंडियाच्या आणखी अनेक चित्रपटांच्या रिलीजच्या तारखेला ब्रेक लागण्याची भीती आहे.

Release date postponed due to increase in cases of Corona
कोरोनाचं संकट, सिनेमांच्या रिलीज डेट पुढे ढकलण्यात आल्या  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • पॅन इंडियाच्या सिनेमांच्या रिलीज डेटवर कोरोनाचं संकट
  • कोरोनामुळे सिनेमांच्या रिलीज डेट पुढे ढकलण्यात आल्या आहेत
  • RRR नंतर आता VALAMAI ची रिलीज डेटही पुढे ढकलण्यात आली आहे.

Release date postponed due to increase in cases of Corona: कोरोना विषाणूच्या कहरातून चित्रपटसृष्टी नुकतीच सावरायला लागली होती की तिसऱ्या लाटेच्या भीतीने उद्योग व्यवसाय पुन्हा ठप्प झाला आहे. नुकतीच निर्मात्यांनी 2022 मधील पहिल्या आणि सर्वात मोठ्या सिनेमाची रिलीज तारीख पुढे ढकलली आहे,  RRR सिनेमानंतर पॅन इंडियाच्या आणखी अनेक चित्रपटांच्या रिलीजच्या तारखेला ब्रेक लागण्याची भीती आहे. 

आरआरआर (RRR)

RRR' trailer out; Jr NTR and Ram Charan hit the bull's eye | Telugu Movie News - Times of India

दिग्दर्शक एसएस राजामौली यांचा बहुप्रतिक्षित चित्रपट RRR ७ जानेवारी २०२२ रोजी प्रदर्शित होणार होता. निर्मात्यांनी या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलली आहे. 
निर्मात्यांनी अद्याप नवीन तारीख जाहीर केलेली नाही.


वालिमाई (Valimai)

Ajith's 'Valimai' set to break the opening day box office record in Tamil Nadu | Tamil Movie News - Times of India

अजित कुमारच्या अॅक्शन एंटरटेनर चित्रपट वालमायीचे निर्माते देखील यावर्षी 13 जानेवारी 2022 ला सिनेमा थिएटरमध्ये रिलीज करणार होते.
आता असे दिसते आहे की अजित कुमारचा पहिला पॅन इंडिया चित्रपट देखील वेळेत रिलीज होऊ शकणार नाही. 


राधे श्याम (Radhe Shyam)

Radhe Shyam: Director Radha Krishna Kumar reveals interesting facts about Prabhas and Pooja Hegde starrer | Telugu Movie News - Times of India

प्रभास आणि पूजा हेगडे स्टारर रोमँटिक ड्रामा हा सिनेमा 14 जानेवारी 2022 ला रिलीज होणार होता. आता हा चित्रपटही ठरल्यादिवशी रिलीज होणे कठीण आहे.

गंगुबाई काठियावाड़ी (Gangubai Katiawadi)

Sanjay Leela Bhansali's 'Gangubai Kathiawadi' starring Alia Bhatt postponed again to avert clash with SS Rajamouli's 'RRR' | Hindi Movie News - Times of India

संजय लीला भन्साळी दिग्दर्शित आलिया भट्टचा बहुप्रतिक्षित गंगूबाई काठियावाडी हा चित्रपट १८ फेब्रुवारी २०२२ रोजी रिलीज होणार आहे. ज्या प्रकारे कोरोनाची प्रकरणे वाढत आहेत, त्यामुळे या चित्रपटाला वेळेवर रिलीज होण्याची शक्यता कमी आहे. निर्माते हा चित्रपट हिंदीसह अनेक भाषांमध्ये रिलीज करत आहेत. 

विक्रांत रोना (Vikrant Rona)

Kichcha Sudeep and team Vikrant Rona head to Dubai | Kannada Movie News - Times of India
कन्नड स्टार किच्चा सुदीपचा मेगा बजेट पॅन इंडिया चित्रपट विक्रांत रोना 24 फेब्रुवारी 2022 रोजी रिलीज होणार आहे. मात्र, सध्याचं चित्र पाहता या सिनेमाची रिलीज डेटही पुढे ढकलण्यात येऊ शकते. 


रॉकेट्री- न नांबी इफेक्ट

Madhavan's Rocketry: The Nambi Effect to release in 2022 | Tamil Movie News - Times of India

तामिळ अभिनेता आर माधवनच्या रॉकेट्री या साय-फाय चित्रपट 1 एप्रिल 2022 रोजी रिलीज होणार आहे. या चित्रपटाच्या रिलीजच्या तारखेतही बदल होण्याची शक्यता आहे.


केजीएफ 2 (KGF 2)

K.G.F Chapter 2 poised for a Makara Sankranti release? | Kannada Movie News - Times of India
14 एप्रिल 2022 रोजी रिलीज होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या कन्नड सुपरस्टार यशच्या 'बैसाखी' चित्रपटाची रिलीज डेटही बदलू शकते.


लाल सिंह चड्ढ़ा (Laal Singh Chaddha)

Laal Singh Chaddha': The Aamir Khan and Kareena Kapoor Khan starrer to hit the theatres on April 14, 2022 | Hindi Movie News - Times of India

आमिर खानचा लाल सिंग चड्ढा देखील 14 एप्रिल 2022 रोजी रिलीज होणार आहे. तोपर्यंत परिस्थिती सुधारली नाही, तर हा चित्रपटही ठरलेल्या तारखेला रिलीज होऊ शकणार नाही.

सालार (Salaar)

Salaar release date: Prashanth Neel's Prabhas and Shruti Haasan starrer to hit screens on April 14, 2022 | Telugu Movie News - Times of India

KGF फेम दिग्दर्शक प्रशांत नीलचा दुसरा चित्रपट सालार हा 14 एप्रिल 2022 साठी लाइनअप आहे. मात्र, या चित्रपटाच्या रिलीजच्या तारखेत बदल होण्याची शक्यता आहे.


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी