[Photo] Sakshi Malik ने शेअर केले हॉट बिकिनी फोटो 

Sonu Ke Titu Ki Sweety fame Sakshi Malik Bikini Photos: सोनू के टीटूच्या स्वीटी डिग्गी डिग्गी या चित्रपटात दिसणारी साक्षी मलिक तिच्या बिकीनी फोटोंद्वारे चाहत्यांना अक्षरश: वेड लावत आहे.

Sakshi_Malik
[Photo] Sakshi Malik ने शेअर केले हॉट बिकिनी फोटो   |  फोटो सौजन्य: Instagram

थोडं पण कामाचं

  • साक्षी मलिक 'सोनू के टीटू की स्वीटी' या चित्रपटात Bom Diggy Diggy या गाण्यात दिसली होती
  • साक्षी मलिक सोशल मीडियावर आहे बरीच प्रसिद्ध 
  • साक्षीने शेअर केले बोल्ड बिकिनी फोटो 

मालदीव: Sonu Ke Titu Ki Sweety fame Sakshi Malik Bikini Photos: 'सोनू के टीटू स्वीटी' या चित्रपटात Bom Diggy Diggy या गाण्यावर थिरकणारी अभिनेत्री साक्षी मलिक हिला कुणीही विसरु शकत नाही.  मॉडेलिंगपासून चित्रपटांकडे वळणाऱ्या साक्षीने आतापर्यंत आपल्या लूक आणि एक्सप्रेशनने अनेकांना घायाळ केलं आहे. आजकाल साक्षी तिच्या हॉटनेसने सोशल मीडियावर धूमाकूळ घालत आहे. तिच्या  तिच्या बिकिनी लूकने तर अक्षरश: चाहत्यांना वेड लावलं आहे.

साक्षी मलिक सध्या तिच्या बॉयफ्रेंडसोबत मालदीवमध्ये आहे. काही दिवसांपूर्वीच तिचा संतुल कटारा याच्याशी साखरपुडा झाला होता. त्यानंतर ती त्याच्यासोबत तात्काळ मालदीवला सुट्टी एन्जॉय करण्यासाठी रवाना झाली आहे. 

साक्षीचे हॉट फोटो सध्या इंटरनेटवर व्हायरल होत आहेत. त्यामध्ये ती बिकिनीमध्ये दिसली आहे. याशिवाय तिचे अनेक फोटो असे आहेत की, ज्यात ती खूप बोल्ड दिसते आहे. काही फोटोमध्ये ती आपल्या प्रियकरासह बिकिनी परिधान करुन योगा करतानाही दिसली आहे.

बीटेक पदवीधर असलेल्या साक्षीने 'फ्रेशलूक', 'पीसी ज्वेलर्स', 'नायका', 'फेस कॅनडा' अशा ब्रँड्सबरोबर काम केले आहे आणि बर्‍याच पंजाबी अल्बममध्ये ती दिसली आहे.

साक्षी इंस्टाग्रामवर बरीच लोकप्रिय आहे आणि बहुतेकदा ती तेथे स्टायलिश फोटो शेअर करते. तिच्या बिकीनी फोटोंना लाखो लाईक्स देखील मिळत आहेत. इन्स्टाग्रामवर तिचे 5.6 दशलक्षाहून जास्त फॉलोअर्स आहेत.

साक्षी सध्या बॉलिवूडमध्ये प्रवेश करण्याची मोठी संधी शोधत असल्याचे तिच्या या फोटोवरुन स्पष्ट झाले आहे. ती लवकरच एका मोठ्या बॅनर फिल्मवर साइन इन करू शकेल अशी बातमी आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी