Samrat Prithviraj Movie Dialogue: पद्मश्री पुरस्काराने सन्मानित दिग्दर्शक चंद्रप्रकाश द्विवेदी दिग्दर्शित आणि यशराज बॅनरखाली असलेला सम्राट पृथ्वीराज हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाची कथा पृथ्वीराज रासो या महाकाव्यावर आधारित आहे. या चित्रपटात सुपरस्टार अक्षय कुमार मुख्य भूमिकेत आहे म्हणजेच सम्राट पृथ्वीराज चौहान तर माजी मिस वर्ल्ड मानुषी छिल्लर संयोगिताच्या भूमिकेत आहे. काका कान्हाच्या भूमिकेत संजय दत्त, चांदवरदाईच्या भूमिकेत सोनू सूद, मोहम्मद गौरीच्या भूमिकेत मानव विज आणि कन्नौजच्या राजा जयचंदच्या भूमिकेत आशुतोष राणा आहे.
सम्राट पृथ्वीराज यांचे शौर्य आणि संघर्ष तसेच संयोगितासोबतचे त्याचे प्रेम आणि लग्न या चित्रपटात सुंदर चित्रित करण्यात आले आहे. या चित्रपटात सम्राट पृथ्वीराजकडून मोहम्मद घौरीचा युद्धात कसा पराभव झाला हे दाखवण्यात आले आहे. जबरदस्त अॅक्शन आणि युद्धाच्या दृश्यांनी भरलेल्या या चित्रपटात दमदार संवादही आहेत, जे प्रेक्षकांमध्ये उत्साह भरण्याचे काम करतात. या संवादांवर सिनेमागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला.
सम्राट पृथ्वीराजचे डायलॉग
और भी चौहान हैं जिनकी तलवारों में पानी है।
वीरों की मृत्यु का शोक नहीं उत्सव मनाएं।
विधाता कैसा खेल रचता है, पर्वत को धूल और धूल को पर्वत बनाता है।
क्या 4 हिंदुस्तानी साथ नहीं चलते, चलते हैं जब पांचवां उनके कंधे पर होता है।
अपनी जिंदती के बदले में सुल्तान को मुट्ठी भर जमीन भी ना दूं।
हुकूमत जज्बात से नहीं तलवार से चलती है।
अभी रात है, जुगनू को गुमान है कि उसने सूर्य को कैद कर लिया है।
उत्तराधिकारी रिश्ते नहीं योग्यता से चुना जाता है..शौर्य के..वीरता के लिए और न्याय के लिए...
कोई पृथ्वी को चुनौत दे, ये प्रण है मेरा... वो मेरे हाथों मरेगा।
सुल्तान से कहना कि वे युद्ध चाहते हैं तो मैं तैयार हूं।
ना वे सपने सलामत रहेंगे, ना वे आंखें जो हिंदुस्तान की ओर उठेंगी।