Sid kiara's new home: सिद्धार्थ आणि कियाराच्या घरात शिरले माकड; बघा हा मजेशीर व्हिडीओ

बी टाऊन
Updated Feb 17, 2023 | 16:31 IST | टाइम्स नाऊ मराठी

सिद्धार्थ मल्होत्रा (Sidharth Malhotra ) आणि कियारा अडवाणी (Kiara Advani ) काही दिवसांपासून त्यांचा पर्सनल लाइफला घेउन लाइमलाइटमध्ये आहे आणि हे लग्न 7 फेब्रुवारीला झाले असून दोघेही सध्या आपल्या कुटुंबियांसोबत वेळ घालवत आहेत. सांगण्यात आले आहे  की हे कपल मुंबईत आले आहे

Sid kiara's new home: Monkey entered Siddharth and Kiara's house, seen playing with clothes, watch this funny video
सिद्धार्थ-कियाराच्या घरात आलेल्या पाहुण्यांचा माकडचाळा,Video  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • जेथे अलीकडे और कियाराच्या नवीन घराचे व्हिडीयो सोशल मिडीया वर व्हायरल होत आहे
  • तसेच सिद्धार्थ आणि  कियारा बद्दल बोलायला गेले तर अस मानले गेले आहे
  • या पार्टीला अनेक प्रसिद्ध स्टार्सनी हजेरी लावली होती.

Bollywood news: सिद्धार्थ मल्होत्रा (Sidharth Malhotra ) आणि कियारा अडवाणी (Kiara Advani ) काही दिवसांपासून त्यांचा पर्सनल लाईफमुळे लाइमलाईटमध्ये आहेत. या दोघांचे लग्न 7 फेब्रुवारीला झाले असून दोघेही सध्या आपल्या कुटुंबियांसोबत वेळ घालवत आहेत. नवविवाहित कपल मुंबईत आले असून दोघांनी आपल्या मित्र-मैत्रिणींना नातेवाईकांना ग्रॅण्ड रिसेप्शन दिलं. या पार्टीला अनेक प्रसिद्ध स्टार्सनी हजेरी लावली. हे दोघेही आपल्या नव्या घरात लवकरच शिफ्ट होतील. जेथे अलीकडे सिड कियाराच्या नवीन घराचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये बघू शकता की, हे दोघे येण्याआधीच त्यांच्या घरात नवीन पाहुणा आला आहे. (Sid kiara's new home: Monkey entered Siddharth and Kiara's house,  watch this funny video)

अधिक वाचा  :  लग्नासाठी पती-पत्नीच्या वयात किती अंतर असावे?

अलीकडे आणि  कियाराच्या नवीन घराचे व्हिडिओ  सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये आपण बघू शकतो की सिड आणि कियाराच्या घराजवळ दोन माकडांनी तळ ठोकला आहे.  दोन्ही माकडे कपड्यांशी खेळत  आहेत.  सोशल मीडियावर या मजेशीर व्हिडिओला खूप पसंती मिळत आहे.  

अधिक वाचा  : जया किशोरीची Top 5 भजन, ज्यांना मिळालेत कोट्यवधीमध्ये व्ह्यूज

तसेच सिद्धार्थ आणि  कियाराबद्दल बोलायला गेले तर असं मानले गेले आहे की, कपल लवकरच आपल्या घरात परत येतील. बातम्यानुसार दोघेपण आपल्या वर्कलाईफकडे लक्ष देतील. सिद्धार्थ मल्होत्रा ​​त्याच्या योद्धा चित्रपटामुळे प्रसिद्धीच्या झोतात आहे.  त्याचा हा  चित्रपट याचवर्षी चित्रपट रिलीज  होणार आहे, या चित्रपटात त्याच्यासोबत दिशा पटानी दिसणार आहे. तसेच दुसरीकडे कियारा सत्य प्रेम की कथा या चित्रपटामुळे चर्चेत आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी