Suhana khan: सुहाना खानचा नवीन फोटो व्हायरल, क्रॉप टॉपमध्ये सुहानाचा सिझलिंग लूक

बी टाऊन
Updated Apr 15, 2019 | 15:44 IST | टाइम्स नाऊ मराठी

SRK daughter suhana khan: सुहाना खान सध्या लंडनमध्ये आपलं शिक्षण पूर्ण करत आहे. आताच सुहानाला मुंबईमध्ये तिची बेस्ट फ्रेंड अनन्या पांडेसोबत पाहिलं. सुहानाचा एक फोटो समोर आला आहे. ज्यात तिचा स्टायलिश लूक दिसतोय.

Suhana Khan New Stunning photo
Suhana khan: सुहाना खानचा नवीन फोटो व्हायरल, क्रॉप टॉपमध्ये सुहानाचा सिझलिंग लूक   |  फोटो सौजन्य: Instagram

Shahrukh khan daughter suhana khan looks stunning in a new Picture: शाहरूख खानची मुलगी सुहाना खान सध्या लंडनमध्ये आपलं शिक्षण घेत आहे. कधीतरी सुहाना आपले वडिल शाहरूखसोबत दिसते. आताच सुहाना खानचा एक फोटो समोर आला आहे. सुहानचा हा फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला आहे. फोटोमध्ये सुहाना आपल्या मैत्रिणीसोबत दिसतेय. यात फोटोत सुहानानं ऑफ  शोल्डर ड्रेस घातला आहे. आऊटफिटसोबत तिनं केस मोकळं सोडले आहेत. या लूकमध्ये सुहाना एकदम स्टनिंग दिसत आहे. सुहाना खानचा आणखी एक फोटो व्हायरल होत आहे. त्या फोटोमध्ये तिनं व्हाइट क्रॉप टॅंक टॉप आणि ब्लॅक जीन्स घातली आहे. 

काही दिवसांपूर्वी सुहाना आपली बेस्ट फ्रेंड अनन्या पांडेसोबत मुंबईमध्ये दिसली. दोघींना संजय कपूरच्या घरातून बाहेर पडताना पाहिलं होतं. अनन्या लवकरच स्टूडेंट ऑफ द ईय २ मधून डेब्यू करणार आहे. तर सुहानाची बॉलिवूड एन्ट्रीबद्दल आतापर्यंत कोणतीही ऑफिशियल अनाऊंसमेंट करण्यात आली नाही आहे. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

A post shared by Suhana Khan (@suhanakhan143) on

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Suhana Khan (@suhanakhan143) on

सुहाना लवकरच बॉलिवूडमध्ये डेब्यू करणार असल्याच्या चर्चा नेहमीच होत असतात. मात्र जोपर्यंत सुहानाचीं शिक्षण पूर्ण होत नाही तोपर्यंत ती बॉलिवूडपासून दूर राहील असं शाहरूख खानचं मत आहे. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Suhana Khan (@suhanakhanoffcial) on

तसं बघायचं झालं तर सुहाना शाहरूख अभिनयाच्या बाबतीत नेहमीच सपोर्ट करतो. सुहाना आपल्या कॉलेजमध्ये रोमियो आणि ज्युलेटचा प्ले देखील केला आहे. शाहरूखला सुहानाचा अभिनय खूप आवडला होता. त्यानं आपल्या मुलीच्या प्लेचे फोटोज देखील सोशल मीडियावर शेअर केले होते.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

A post shared by suhana khan (@suhanakha2) on

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Romeo Juliet

A post shared by suhana khan (@suhanakha2) on

सुहानाला जेव्हा ही वेळ मिळतो ती शाहरूखला अॅक्टिंग आणि डायरेक्शनचा सल्ला देत असते. बॉलिवूडमध्ये डेब्यू करण्याआधीच सुहाना खूप पॉप्युलर झाली आहे. तिचे फॅन फॉलोविंग कोणत्याही एक्ट्रेस पेक्षा कमी नाही आहेत. 
 

सुहानाचा डान्स व्हायरल

काही दिवसांपूर्वी सुहानानं आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला होता. या व्हिडिओमध्ये सुहाना आपल्या मित्रमैत्रिणींसोबत डान्स करताना दिसत आहे. व्हिडिओत सुहानासह सर्व लोक सिंगर कोन्नि लोगिंग्सचं सॉन्ग फूटलूसवर ग्रुप डान्स करत आहेत.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Suhana Khan (@suhanakhanoffcial) on

हा व्हिडिओ सुहानाच्या फिल्म स्कूलमधला आहे. सध्या सुहाना येथे शिक्षण घेत आहे. या स्कूलमध्ये सुहाना डान्ससोबत अॅक्टिंग आणि फिल्मचं शिक्षण घेत आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
Suhana khan: सुहाना खानचा नवीन फोटो व्हायरल, क्रॉप टॉपमध्ये सुहानाचा सिझलिंग लूक Description: SRK daughter suhana khan: सुहाना खान सध्या लंडनमध्ये आपलं शिक्षण पूर्ण करत आहे. आताच सुहानाला मुंबईमध्ये तिची बेस्ट फ्रेंड अनन्या पांडेसोबत पाहिलं. सुहानाचा एक फोटो समोर आला आहे. ज्यात तिचा स्टायलिश लूक दिसतोय.
Loading...
Loading...
Loading...