Suhana Khan Photos शाहरुख खानच्या लेकीने शेयर केले असे फोटोज, बेस्ट फ्रेंड अनन्या, शनाया झाल्या रिएक्ट

बी टाऊन
Updated Mar 22, 2023 | 14:08 IST | टाइम्स नाऊ मराठी

Suhana Khan Photos सुहाना खानने इंस्टाग्रामवर आपले दोन फोटोज शेयर केले असून, तिचे हे फोटोज सोशल मिडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत.  तिच्या बेस्ट फ्रेंड अनन्या पांडे आणि शनाया कपूरने देखील यावर कमेंट केली आहे.  

बेस्ट फ्रेंड अनन्या पांडे आणि शनाया कपूरने देखील यावर कमेंट केली आहे.  
सुहाना खानचे फोटो झाले व्हायरल  |  फोटो सौजन्य: Instagram
थोडं पण कामाचं
  • सुहाना खान ने सफेद ड्रेस मधला आपला एक नवा फोटो सोशल मिडियावर शेयर केला आहे
  • सुहानाच्या या फोटोंवर तिच्या bff अनन्या पांडे आणि शनाया कपूर ने देखील कमेंट केली आहे. 
  • शाहरुख खानची लाडकी लेक लवकरच बॉलीवूड मध्ये पदार्पण करण्याच्या तयारीत आहे. 

Suhana Khan Photos सुहाना खानने इंस्टाग्रामवर आपले दोन फोटोज शेयर केले असून, तिचे हे फोटोज सोशल मिडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत. तिच्या बेस्ट फ्रेंड अनन्या पांडे आणि शनाया कपूरने देखील यावर कमेंट केली आहे. शाहरुख खान आणि गौरीची लाडकी लेक सुहाना खान ने बॉलीवूडमध्ये अद्याप आपले पाऊल टाकले नसले, तरी तिचा आतापासूनच तगडा फॅन फॉलोविंग आहे. (suhana khan posts new pictures on instagram says bff ananya panday and shanaya kapoor reacts)

तीन मिलियन हून जास्त लोक तिला इंस्टाग्रामवर फॉलो करतात. सुहाना देखील तिच्या सोशल मीडियावर जास्त एक्टिव असते. नवनवीन फोटोज आणि व्हीडियोच्या माध्यमातून ती तिच्या चाहत्यांपर्यंत पोहोचत असते.  नुकतेच तिने सफेद ड्रेसवरचे आपले दोन फोटोज इंस्टाग्रामवर शेयर केले आहेत, आणि पाहता पाहता हे फोटोज इंटेरनेटवर मोठ्याप्रमाणात व्हायरल झाले आहेत. 

हे पण वाचा : ​आनंदाची गुढी !, गिरगाव, डोंबिवली, पुणे आणि नागपूरमध्ये उत्साहात शोभायात्रा, पाहा Video

 तिच्या खास मैत्रिणी अनन्या पांडे आणि शनाया कपूर ने देखील यावर तिचे कौतुक केले आहे. 

सुहाना ने शेयर केलेले फोटो 


सुहाना ने शेयर केलेल्या या फोटोसोबत Hi असे लिहिले आहे.तिच्या या पोस्टवर आलिया छिब्बा, करिश्मा कपूर, पूजा दादलानी यांसारख्या सुप्रसिद्ध लोकांनी देखील तिची प्रशंसा केली आहे.  याआधी सुहाना मुंबई एअरपोर्टवर देखील स्पॉट झाली होती. त्यादरम्यान, ती चांगल्या मूड मध्ये दिसत होती. तिथे काही चाहत्यांसोबत तिने सेल्फीदेखील काढली.  

हे पण वाचा : ​Anandacha Shidha from Gudi Padwa : गुढीपाडव्यापासून महाराष्ट्रातल्या पात्र शिधापत्रिकाधारकांना मिळेल आनंदाचा शिधा

सुहाना लवकरच जोया अख्तर च्या 'द आर्चीज' मधून बॉलीवूडमध्ये पदार्पण करणार आहे. या चित्रपटात सुहाना बरोबरच जान्हवी कपूर ची बहीण खुशी कपूर. अमिताभ बच्चन ची नात अगस्त्य नंदा, वेदांग रैना आणि मीडिया सेंसेशन युवराज मेंडादेखील असणार आहे.

    

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी