क्रूझवर बिकिनीमध्ये दिसली सनी लिओनी, पहाताच सुटेल घाम

बी टाऊन
भरत जाधव
Updated Apr 18, 2022 | 08:19 IST

आजच्या घडीला सनी लिओनीला कोण नाही ओळत. स्ट्रगल करत करत सनी लिओनीने  चित्रपटसृष्टीत आपली एक ओळख निर्माण केली आहे.

Sunny Leone
क्रूझवर बिकिनीमध्ये दिसली सनी लिओनी  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • सनी लिओनीने आपल्या करिअरची सुरुवात पॉर्न चित्रपटातून केली
  • सनी सध्या आपल्या पतीबरोबर सुट्ट्यांचा आनंद घेत आहे.

नवी दिल्ली : आजच्या घडीला सनी लिओनीला कोण नाही ओळत. स्ट्रगल करत करत सनी लिओनीने  चित्रपटसृष्टीत आपली एक ओळख निर्माण केली आहे. सनी लिओनीने आपल्या करिअरची सुरुवात पॉर्न चित्रपटातून केली आहे. आता इतर चित्रपटातही तिने आपली ओळख निर्माण केली असून तरुण-तरुणींमध्ये सनीची मोठी क्रेझ आहे.

सनी सध्या आपल्या पतीबरोबर सुट्ट्यांचा आनंद घेत आहे. या सुट्ट्यांचे तिने काही फोटो शेअर केले आहेत. सोशल मीडियावर शेअर केलेली ही  क्रुझवरील फोटो पाहून तुम्हाला घाम फुटल्याशिवाय राहणार नाही. कारण सनीने बिकिनी घालून हे फोटोशूट केलं आहे. 

sunny leone

सनीचे हे हॉट फोटो इंटरनेटवर नेहमी आग लावत असतात.  या फोटोमध्ये सनीचा अतिशय बोल्ड आणि हॉट अंदाज पाहायला मिळत आहे.

sunny

जो तुम्ही याआधी क्वचितच पाहिला असेल. सनी लिओनी अलीकडेच विक्रम भट्ट दिग्दर्शित वेब सीरिज 'अनामिका' मध्ये दिसली होती.जी ओटीटी प्लॅटफॉर्म एमएक्स प्लेयरवर रिलीज झाली होती. यामध्ये सनी रॉ एजंटच्या भूमिकेत दिसली होती.

sunny leone

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी