Bollywood movies banned : बॉलिवूडच्या या 9 चित्रपटांवर मुस्लीम देशांमध्ये बंदी

Bollywood movies banned in Muslim countries :अक्षय कुमारच्या 'बेबी'पासून हृतिक रोशनच्या' फिझा 'पर्यंत, या 9 बॉलिवूड चित्रपटांवर मुस्लिम देशांमध्ये बंदी घालण्यात आली आहे.

These 9 Bollywood movies are banned in Muslim countries
'बेबी'पासून ते 'फिजा'पर्यंत या 9 चित्रपटांवर बंदी  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • मुस्लीम देशांमध्ये बॉलिवूडच्या 9 चित्रपटांवर बंदी
  • 'बेबी'पासून 'फिजा'पर्यंत 9 चित्रपटांवर बंदी
  • बॉलिवूडच्या या चित्रपटांवर मुस्लीम देशांमध्ये बंदी

Bollywood movies banned in Muslim countries  : मुंबई: बॉलिवूडमध्ये (Bollywood )असे अनेक चित्रपट आहेत ज्यांच्या रिलीजवर सेन्सॉर बोर्डाने बंदी घातली आहे. काही अनेक कट्सनंतर प्रदर्शित झाले, तर अनेक चित्रपटांनी कधीच चित्रपटगृहांचा चेहरा पाहिला नाही. काही बॉलिवूड चित्रपटांना परदेशातही बंदी घालण्यात आली आहे. इस्लामिक देशांमध्ये (Muslim countries)बंदी घालण्यात आलेल्या लोकप्रिय चित्रपटांवर एक नजर टाकूया (These 9 Bollywood movies are banned in Muslim countries)

Fiza to Josh: Bollywood's on-screen sibling revelry


खालिद मोहम्मद यांच्या फिजा चित्रपटात हृतिक रोशनने मुस्लिम दहशतवाद्याची भूमिका केली होती. मलेशियन सरकारने त्यांच्या देशात या चित्रपटावर बंदी घातली होती, त्यांच्या म्हणण्यानुसार मुस्लीम कधीही दहशतवादी होऊ शकत नाहीत. 

The Dirty Picture Movie Review {4.5/5}: Critic Review of The Dirty Picture  by Times of India
खूप बोल्ड चित्रपट असल्याने डर्टी पिक्चरवर कुवेतने बंदी घातली होती. विद्या बालन आणि नसरुद्दीन शाह यांचा डर्टी पिक्चर इथे प्रदर्शित होऊ शकला नाही. 

Padman Movie Review {3.5/5}: India's most unlikely superhero Pad Man

अक्षय कुमारचा पॅडमॅन चित्रपट पाकिस्तानने त्याच्या संस्कृतीच्या विरोधात असल्याचे सांगत त्याच्या प्रदर्शनापासून रोखले होते.

Padmavati': Sanjay Leela Bhansali's film to get CBFC certificate today?


मलेशियाने दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग यांच्या चित्रपट पद्मावतवर बंदी घातली आहे, मुस्लिमांचे चित्रण चुकीचे आहे असं सांगून बंदी घातली आहे. 

Movie Baby 2015, Story, Trailers | Times of India
पाकिस्तानला चुकीच्या पद्धतीने दाखवण्याबाबत सांगून तेथील सेन्सॉर बोर्डाने अक्षय कुमारच्या बेबी चित्रपटावरही बंदी घातली होती.

Bombay: Interesting facts about the film

मनीषा कोईराला स्टारर बॉम्बे या चित्रपटावर सिंगापूरने बंदी घातली होती. ते म्हणाले की, हा चित्रपट आपल्या देशात अशांततेचे वातावरण निर्माण करू शकतो.

Sunidhi Chauhan: Music Review: Neerja | undefined Movie News - Times of  India
सोनम कपूरच्या नीरजा या चित्रपटावरही पाकिस्तानने बंदी घातली होती. ते म्हणाले की, ज्या प्रकारे चित्रपटात पाकिस्तानचे चित्रण करण्यात आले आहे ते प्रतिमा डागाळणार आहे.

OMG: Oh My God Movie Review {3.5/5}: Critic Review of OMG: Oh My God by  Times of India
अक्षय कुमारच्या ओह माय गॉड या चित्रपटावर यूएई सरकारने त्यांच्या देशात बंदी घातली होती.

Udta Punjab Movie Review: The movie gives you a 'SUBSTANTIAL' high
शाहिद कपूरच्या उडता पंजाब या चित्रपटावर पाकिस्तानमध्ये बंदी घालण्यात आली होती.  पंजाबमध्ये ड्रग्ज पाकिस्तानातून येतात असं या चित्रपटात दाखवण्यात आलं आहे. 


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी