Jennifer Coolidge: या हॉलिवूड अभिनेत्रीचा कारमाना ऐकून व्हाल थक्क; एक नाही, दोन नाही थेट 200 लोकांशी केलाय शारिरिक संबंध

बी टाऊन
भरत जाधव
Updated Aug 05, 2022 | 16:52 IST

सिनेतारका (movie Actress)-  सिनेअभिनेते (Film actor) याचे आयुष्य फार वेगवेगळ्या वळणावर वळत असतं. या वळणांवरील किस्से आपण आपण ऐकले तर आपण स्तब्ध होत दोन मिनिट विचार करायला लागत असतो. त्याच्या आयुष्यातील घडलेल्या घटनांविषयी ते जेव्हा सांगतात तेव्हा तो किस्सा ऐकल्यानंतर आपल्या मोठा धक्का बसत असतो.

Hollywood actress had physical relations with 200 people
या हॉलिवूड अभिनेत्रीने 200 लोकांशी केलंय रात्रीचं 'ते' काम  |  फोटो सौजन्य: Google Play
थोडं पण कामाचं
  • अमेरिकन अॅडल्ट कॉमेडी फ्रँचायझी फिल्म 'अमेरिकन पाई' या चित्रपटात काम केलं
  • या चित्रपटात जेनिफर कूलिजने स्टिफलरच्या आईची भूमिका साकारली होती.
  • या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 1800 कोटींहून अधिकचा व्यवसाय केला आहे.

American Pie Actress Jennifer Coolidge Revelation: सिनेतारका (movie Actress)-  सिनेअभिनेते (Film actor) याचे आयुष्य फार वेगवेगळ्या वळणावर वळत असतं. या वळणांवरील किस्से आपण आपण ऐकले तर आपण स्तब्ध होत दोन मिनिट विचार करायला लागत असतो. त्याच्या आयुष्यातील घडलेल्या घटनांविषयी ते जेव्हा सांगतात तेव्हा तो किस्सा ऐकल्यानंतर आपल्या मोठा धक्का बसत असतो.

बॉलिवूडमधील (Bollywood) अभिनेते-अभिनेत्रींप्रमाणे (Actors and actresses) हॉलिवूड (Hollywood) अभिनेत्रींचेही असेच काही किस्से आहेत जे आपल्याला गार पाडणारे असतात. असाच किस्सा अमेरिकन अभिनेत्री (American actress) आणि कॉमेडियन (Comedian) जेनिफर कूलिजने (Jennifer Coolidge) केला आहे. या अभिनेत्रीचा किस्सा वाचून सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. 

Read Also : तुम्ही स्मार्ट आहात? मग 5 सेकंदात शोधा खरी घुबड

60 वर्षीय अभिनेत्री जेनिफरने वयाच्या 38 व्या वर्षी अमेरिकन अॅडल्ट कॉमेडी फ्रँचायझी फिल्म 'अमेरिकन पाई' या चित्रपटात काम केलं होतं. या चित्रपटाची खूप चर्चा झाली. या चित्रपटात अभिनेत्रीने एका आईची भूमिका साकारली होती, जिचे तिच्याच मुलाच्या मित्रासोबत शारीरिक संबंध होते.  जेनिफरने आता खुलासा केला आहे की त्या चित्रपटामुळे तिच्या वैयक्तिक आयुष्यातही अनेक लैंगिक गोष्टी झाल्या होत्या. एवढेच नाही तर जेनिफरच्या म्हणण्यानुसार तिने 200 हून अधिक लोकांशी शारीरिक संबंध ठेवले आहेत.

हॉलिवूड अभिनेत्रीचा मोठा खुलासा 

जेनिफरच्या या खुलाशानंतर तिची सर्वत्र चर्चा होत आहे. जेनिफरने सांगितले की, तिच्या आयुष्यात हे सर्व बदल केवळ 'अमेरिकन पाई' चित्रपटामुळे झाले आहेत. व्हरायटी मॅगझिनला दिलेल्या मुलाखतीत जेनिफर कूलिजने 200 लोकांसोबत सेक्स केल्याची कबुली दिली आहे. ती म्हणत, 'तो चित्रपट करण्याचे अनेक फायदे झाले. मी 200 लोकांशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. हा चित्रपट आला नसता, तर मी कदाचितच करू शकले नसते.

Read Also : दहीहंडीसाठी भाजप- मनसेची स्किम; गोविंदांना 'विमा' कवच

'अमेरिकन पाई' 1999 मध्ये रिलीज झाला होता. या चित्रपटात जेनिफर कूलिजने स्टिफलरच्या आईची भूमिका साकारली होती. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 1800 कोटींहून अधिकचा व्यवसाय केला आहे. त्याचबरोबर या चित्रपटातील जेनिफरच्या भूमिकेचीही त्यावेळी खूप चर्चा झाली होती. 2021 मध्ये जेनिफर कूलिज 'व्हाइट लोटस' मालिकेत दिसली होती. या मालिकेतील त्याच्या व्यक्तिरेखेला चांगलीच पसंती मिळाली होती. या मालिकेतील अभिनयासाठी जेनिफरला एमी अवॉर्डमध्ये पहिले नामांकनही मिळाले होते.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी