Urfi Javed Bold Photos: उर्फी जावेदने डेट नाईटवर वेअर केला बॅक ओपन ड्रेस, चाहत्यांकडून कमेंट्सचा वर्षाव

बी टाऊन
Updated Apr 07, 2022 | 13:33 IST | टाइम्स नाऊ मराठी

Urfi Javed Bold Photos: नवी दिल्ली : उर्फी जावेदने तिच्या नुकत्याच झालेल्या बोल्ड फोटोशूटमधील फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. ती हॉटेलमध्ये बसून पोज देताना दिसत आहे. खास गोष्ट म्हणजे तिने मेकअपशिवाय हे फोटो शेअर केले आहेत आणि यामध्ये तिचे सुंदर फोटो शेअर करताना उर्फी जावेदने लिहिले आहे, 'नो मेकअप, ओन्ली लव्ह, डेट नाईट', यासोबतच त्याने हार्ट आणि फायरचे इमोजीही शेअर केले आहेत.

Urfi Javed wears back open dress on date night, comments from fans
ड्रेसमुळे उर्फी जावेद पुन्हा एकदा ट्रोल  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • ड्रेसमुळे उर्फी जावेद पुन्हा एकदा ट्रोल
  • डेट नाईटवर जाताना वेअर केला बॅक ओपन ड्रेस
  • उर्फीच्या लूकवर चाहत्यांडून कमेंट्सचा वर्षाव

Urfi Javed Bold Photos: नवी दिल्ली : उर्फी जावेदने तिच्या नुकत्याच झालेल्या बोल्ड फोटोशूटमधील फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. ती हॉटेलमध्ये बसून पोज देताना दिसत आहे. खास गोष्ट म्हणजे तिने मेकअपशिवाय हे फोटो शेअर केले आहेत आणि यामध्ये तिचे सुंदर फोटो शेअर करताना उर्फी जावेदने लिहिले आहे, 'नो मेकअप, ओन्ली लव्ह, डेट नाईट', यासोबतच त्याने हार्ट आणि फायरचे इमोजीही शेअर केले आहेत.

उर्फी जावेदच्या बोल्ड फोटोला 28000 हून अधिक लाईक्स मिळाले आहेत

उर्फी जावेदने हे फोटो शेअर करताच त्याला इंस्टाग्रामवर 28000 हून अधिक लाईक्स मिळाले आहेत. तर त्यावर 600 हून अधिक कमेंट्स आल्या आहेत. अनेकांनी त्यावर छान, सुंदर, अमेझिंग अशा कमेंट केल्या आहेत. अनेकांनी द रिअल क्वीन, यू आर ऑसम, ओह माय गॉड, असे लिहिले आहे.

A post shared by Urrfii (@urf7i)

उर्फी जावेद अनेकदा तिचे हॉट आणि बोल्ड फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते

उर्फी जावेद अनेकदा तिचे हॉट आणि बोल्ड फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते,यासाठी तिला ट्रोल देखील केले जाते. अलीकडेच तिला कश्मीरा शाह आणि फराह खान, अली यांनीही तिच्या विचित्र ड्रेसमुळे ट्रोल केले होते. हे प्रकरण गांभीर्याने घेतल्यानंतर तिनेही यावर तोडीस तोड उत्तर दिले होते. 

A post shared by Urrfii (@urf7i)

उर्फीने जावेदने बिग बॉस ओटीटीमध्येही काम केले आहे

उर्फी जावेदचे इन्स्टाग्रामवर 28 लाख फॉलोअर्स आहेत, ज्यांच्याशी ती अनेकदा संवाद साधते. उर्फी जावेद अलीकडेच एका म्युझिक व्हिडिओमध्ये देखील दिसली होती. ती चांगलीच आवडली होती. उर्फीने जावेदने बिग बॉस ओटीटीमध्येही काम केले आहे.
 
A post shared by Urrfii (@urf7i)

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी