सार्वजनिक ठिकाणी या अभिनेत्रीचा सुटला तोल, पतीसोबत करत होती असं काही VIDEO व्हायरल 

सार्वजनिक ठिकाणी या अभिनेत्रीनं असं काही केलं की तिचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.

viral social actress kim kardashian kissing husband kanye west in lift video going viral on social media mhmj 12
सार्वजनिक ठिकाणी या अभिनेत्रीचा सुटला तोल, पतीसोबत करत होती असं काही VIDEO व्हायरल   |  फोटो सौजन्य: Instagram

मुंबई,: हॉलिवूड अभिनेत्री किम कर्दाशियन ही नेहमी तिच्या हॉट फोटोमुळे सोशल मीडियामध्ये चर्चेत असते.  ती नेहमीच स्वतःचे बोल्ड फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. चर्चेत राहण्याची एकही संधी किम अजिबात सोडत नाही. पण नुकतच तिनं सार्वजनिक ठिकाणी तिचा तोल गेला आणि  पती सोबत इन्टिमेट होत असतानाचा तिचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.

किम कर्दाशिअन आणि तिचा पत्नी सार्वजनिक ठिकाणी इन्टिमेट झालेले दिसत आहेत. हा सर्व प्रकार एका कॅमेरामध्ये शूट झाला. किम आणि तिचा पती केनी वेस्ट यांचा लिफ्टमधील एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होताना दिसत आहे.

किम आणि केनी एका मॉलमध्ये शॉपिंगसाठी गेले होते. त्यावेळी दोघंही शॉपिंग दरम्यान एन्जॉय करताना दिसले. तिथून निघताना ते लिफ्टमधून येत होते. यावेळी अचानक या दोघांनी लिफ्टमध्येच एकमेकांना किस करायला सुरुवात केली. ही लिफ्ट काचेची असल्यानं त्याच्या चाहत्यांनी लगेचच याचा व्हिडीओ शूट केला. लिफ्ट थांबल्यावर बाहेर पडताना केनी थोडासा गडबडला मात्र किम बिनधास्त अंदाजात दिसली. तिनं शॉपिंग बॅग उचलल्या आणि ती निघून गेली. त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर काही वेळातच हीट झाला.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Kanye ??

A post shared by Hit Up Ange Australia (@hitupangeaus) on

किमनं हा व्हायरल व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये किम एका खूपच बोल्ड आणि कलरफुल स्किनी टाइट ड्रेसमध्ये तर केनी ब्लॅक जॅकेट ब्राऊन ट्राऊझरमध्ये दिसत आहेत. केनीनं यासोबतच ब्लॅक सनग्लासेस कॅरी केले आहेत. या व्हिडीओवरुन एक गोष्ट मात्र स्पष्ट होते. कोणत्याही ठिकाणी आपलं प्रेम व्यक्त करण्यासाठी हे दोघंही मागेपुढे पाहत नाहीत.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...