Kriti sanon fitness Tips : क्रिती सॅननसारखं फीट राहायचं आहे? मग हे नक्की करा

बी टाऊन
Updated May 09, 2022 | 21:06 IST | टाइम्स नाऊ मराठी

Kriti sanon fitness Tips : बॉलिवूड सेलिब्रिटींच्या फिटनेसबाबत त्यांच्या चाहत्यांना नेहमीच उत्सुकता असते. हे सेलिब्रिटी कधीही जीम, एक्सरसाइज स्कीप करत नाहीत. त्यामुळे क्रिती सेनॉनसारखं फिट व्हायचं असेल तर मग या टिप्स नक्की वाचा.

Want to stay fit like Kriti Sanon? Then do exactly this.
फिटनेस फ्रीक क्रिती सेनॉन  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • क्रिती सेनॉनसारखी फिट राहण्यासाठी व्यायाम नक्की करा
  • क्रिती सेनॉन कधीही व्यायाम चुकवत नाही
  • फिटनेस फ्रीक आहे क्रिती सेनॉन

Kriti sanon fitness Tips : बॉलिवूड सेलिब्रिटींच्या फिटनेसबाबत त्यांच्या चाहत्यांना नेहमीच उत्सुकता असते. हे सेलिब्रिटी कधीही जीम, एक्ससाईज स्कीप करत नाहीत. त्यामुळे क्रिती सेनॉनसारखं फिट व्हायचं असेल तर मग या टिप्स नक्की वाचा. 


कृती सेननला फिट राहण्यासाठी कोणत्याही बुस्टरची गरज नाही. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Kriti (@kritisanon)

क्रिती तिच्या फिटनेसबाबत खूप जागरुक आहे. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Kriti (@kritisanon)

क्रिती तिचे वर्कआऊट रुटीन कधीच चुकवत नाही

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Kriti (@kritisanon)

क्रिती वेट लिफ्टिंग, स्ट्रेचिंग, योगासारखे अनेक एक्सरसाइज करते. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Kriti (@kritisanon)

वेगवेगळ्या प्रकारच्या एक्सरसाइज करायला क्रितीला आवडते. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Kriti (@kritisanon)

क्रिती तिचे वर्कआऊटचे व्हिडिओज नेहमीच इन्स्टावर शेअर करत असते. 
 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी