लग्नानंतर जेव्हा वाकडे पडले स्टार्सचे पाऊल, अर्जुन कपूरसाठी मलायकाने घेतला होता घटस्फोट, जाणून घ्या इतरांबद्दल

बॉलिवुडच्या जगातील संस्कृती इतकी चमकदार आहे की तिथे कोणत्याही गोष्टीला मर्यादा नसते. या जगात जागा आहे ती फक्त ग्लॅमरला. अनेकदा लग्न किंवा कुटुंबनियोजनाबद्दल सेलिब्रिटीज सर्व टॅबू तोडत असल्याचे आपण पाहिले आहे.

Bollywood stars
लग्नानंतर जेव्हा वाकडे पडले स्टार्सचे पाऊल, अर्जुन कपूरसाठी मलायकाने घेतला होता घटस्फोट, जाणून घ्या इतरांबद्दल 

थोडं पण कामाचं

 • अभिनेत्री निशा रावलने पतीवर केले आरोप
 • मलायकाच्या घटस्फोटाआधी रंगल्या होत्या चर्चा
 • रेखा आणि अमिताभचे नातेही होते चर्चेत

बॉलिवुडच्या (Bollywood) जगातील संस्कृती (culture) इतकी चमकदार (shiny) आहे की तिथे कोणत्याही गोष्टीला मर्यादा (limits) नसते. या जगात जागा आहे ती फक्त ग्लॅमरला (glamour). अनेकदा लग्न (marriage) किंवा कुटुंबनियोजनाबद्दल (family planning) सेलिब्रिटीज (celebrities) सर्व टॅबू (taboos) तोडत असल्याचे आपण पाहिले आहे. पण याचवेळी हे स्टार्स (stars) पार्टी (parties) किंवा चित्रपटांच्या (films) चित्रीकरणादरम्यान (shootings) एकमेकांच्या इतके जवळ (close) येतात की आपल्यामागे एक कुटुंब (family) आहे हे ते विसरूनच जातात. आम्ही बोलत आहोत विवाहबाह्य संबंधांबद्दल (extra marital relations). जाणून घ्या कोण आहेत हे सेलिब्रिटीज.

अभिनेत्री निशा रावलने पतीवर केले आरोप

अभिनेत्री निशा रावल हिने आपला पती आणि अभिनेता करण मेहरा याच्यावर विवाहबाह्य संबंध आणि घरगुती हिंसाचाराचे गंभीर आरोप केले आहेत.

Karan Mehra and Nisha Rawal's marital dispute to domestic violence: Who said what and how their industry friends have reacted to it | The Times of India

मलायकाच्या घटस्फोटाआधी रंगल्या होत्या चर्चा

अभिनेत्री मलायका अरोराचे नाव अरबाज खानसोबत तिचा घटस्फोट होण्याआधीच अर्जुन कपूरसोबत जोडले जात होते. घटस्फोटानंतर काही काळाने मलायका आणि अर्जुन यांनी आपल्या नात्याबद्दल लोकांना सांगितले होते.

Mushy photos of Arjun Kapoor and Malaika Arora that scream volumes of their love

लग्न झालेले असूनही ऋतिकचे कंगनासोबतचे नाते

यादीतले पुढचे नाव आहे अभिनेता ऋतिक रोशनचे. तो जेव्हा अभिनेत्री कंगना राणावतला डेट करत होता तेव्हा त्याचे सुजॅन खानशी लग्न झालेले होते. इतकेच नाही तर तो तेव्हा दोन मुलांचा पिताही होता.

Hrithik-Kangana | Every time Hrithik Roshan and Kangana Ranaut allegedly accused one another on public platform

प्रियंकासोबत अक्षयचे होते विवाहबाह्य संबंध

Priyanka Chopra: Akshay Kumar and Priyanka Chopra take No. 1 position on Times Celebex | Hindi Movie News - Times of India

प्रियंका आणि अक्षय कुमारच्या नात्याचेही किस्से मनोरंजन जगतात चर्चेत होते. ट्विंकल खन्नासोबत त्याचे लग्न झालेले असूनही तो प्रियंकाकडे खेचला गेला होता आणि तिच्यासोबत त्याचे विवाहबाह्य संबंधही होते. तसेच शाहरुख खानसोबतही तिचे संबंध असल्याच्या चर्चा त्यावेळी मनोरंजन क्षेत्रात रंगल्या होत्या.

Shah Rukh Khan and Priyanka Chopra Jonas are all set to participate in global concert for Coronavirus Pandemic relief | Hindi Movie News - Times of India

रेखा आणि अमिताभचे नातेही होते चर्चेत

या यादीत रेखा आणि अमिताभ बच्चन यांचे नाव महत्त्वाचे आहे. जया बच्चन यांच्यासोबत अमिताभ यांचे लग्न झालेले असूनही अमिताभ बच्चन यांचे रेखा यांच्यासोबत विवाहबाह्य संबंध होते.

Jaya Bachchan And Amitabh Bachchan News: Throwback time! THIS is how Jaya Bachchan reacted to husband Amitabh Bachchan and Rekha's link-up rumours

सुष्मिता सेनचेही होते विक्रम भट्टशी नाते

Vikram Bhatt opens up on his extramarital affair with Sushmita Sen

माजी विश्वसुंदरी सुष्मिता सेनचे नावही विवाहित निर्माता विक्रम भट्टशी जोडले गेले होते. सुष्मिताने अद्याप विवाह केलेला नाही, पण ती आपला बॉयफ्रेंड रोहमन शॉलसोबत आणि दोन्ही मुलींसोबत राहते.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी