Yashoda Full Movie Leak Online: समंथा रुथ प्रभूचा (Samantha ruth Prabhu) यशोदा हा सिनेमा (Yashoda Movie) नुकताच रिलीज झालेला आहे. हा सिनेमा रिलीज होताच इंटरनेटवर लिक झाला आहे. रिलीजच्या पहिल्याच दिवशी तमिलरॉकर्स-फिल्मीझिला-टोरेंट सारख्या साइट्सकडून हा सिनेमा लीक झाला आहे, त्यामुळे निर्माते चिंतेत आहेत. सिनेमा लिक झाल्याने आता सिनेमाच्या कमाईवर मोठ्या प्रमाणात त्याचा परिणाम होणार आहे. (Yashoda Full Movie Leak on internet sites on torrent)
अधिक वाचा : फंक्शनला जाण्यापूर्वी घरच्या घरी करा पिंपल्सचा इलाज
दाक्षिणात्य अभिनेत्री समंथा रुथ प्रभूच्या (Samantha ruth Prabhu) यशोदा या नवीन सिनेमाबद्दल (Yashoda Movie) प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्साह होता. समंथा रुथ प्रभू या सिनेमात जबरदस्त अॅक्शन करताना दिसणार आहे. 'ऊ अंटावा' या गाण्यानंतर समंथा रुथ प्रभूची लोकप्रियता शिगेला पोहोचली आहे. त्यामुळे 'यशोदा' सिनेमाच्या निर्मात्यांना हा सिनेमा मोठ्या प्रमाणात सक्सेसफुल होईल अशी अपेक्षा आहे. समंथा रुथ प्रभूचा सिनेमा पाहण्यासाठी प्रेक्षक नक्कीच थिएटर बारीवर तिकीट खरेदी करतील असे निर्मात्यांना वाटते. मात्र, आता सिनेमाप्रमाणेच इथेही ट्विस्ट आला आहे. यशोदा हा सिनेमा रिलीज होताच तामिळरॉकर्स, फिल्मझिला आणि टोरेंट सारख्या साइट्सवर सिनेमा लिक झालेला आहे. या साइट्सने आतापर्यंत अनेक मोठ्या कलाकारांचे सिनेमा इंटरनेटवर लिक केले आहेत. यशोदा सिनेमाच्याबाबतीतही तेच झाले आहे.
Tamilrockers-filmyzilla-torrent सारख्या साइट्सनी समंथा रुथ प्रभूचा नुकताच रिलीज झालेला यशोदा हा सिनेमा इंटरनेटवर लिक केला आहे. आजच यशोदा हा सिनेमा थिएटरमध्ये रिलीज झाला. सिनेमा थिएटरमध्ये रिलीज होताच Tamilrockers-filmyzilla-torrent या साइट्सनी इंटरनेटवर त्याची एचडी प्रिंट लिक केली आहे. ही प्रिंट प्रेक्षक डाऊनलोड करून पाहात आहेत. यशोदा सिनेमा लिक झाल्यामुळे ज्या प्रमाणात प्रेक्षक थिएटरमध्ये गर्दी करतील असं वाटत होतं तेवढे प्रेक्षक येतील की नाही याची शंका निर्मात्यांना येत आहे. त्याचा परिणाम सिनेमाच्या कमाईवरही होणार आहे.
अधिक वाचा : मुंबई मध्य रेल्वेवर 27 तासांचा जम्बो मेगाब्लॉक
समंथा रुथ प्रभूचा यशोदा लिक झाल्यामुळे निर्मात्यांना मोठे नुकसान होणार आहे. सिनेमा लीक झाल्यामुळे थिएटरमध्ये तो पाहण्यासाठी प्रेक्षक जाणार नाहीत. सिनेमा थिएटरमध्ये जाऊन पाहण्याऐवजी तमिलरॉकर्स-फिल्मीझिला-टोरेंट सारख्या साइटवरून ते थेट डाउनलोड करतील आणि घरबसल्या त्याचा आनंद घेतील. कोरोना संपल्यानंतर फार कमी सिनेमा प्रेक्षकांना थिएटरपर्यंत खेचू शकले आहेत. सिने अॅनलिस्टनाही यशोदा सिनेमा प्रेक्षकांना थिएटरपर्यंत आणण्यात यशस्वी होईल असं वाटलं होतं. त्यांची अपेक्षा होती मात्र, सिनेमा रिलीज होताच लिक झाल्याने त्यांचीही निराशा झाली आहे.