हॅप्पी बर्थडे: ४७ वर्षीय मंदिराचा तरुणीलाही लाजवेल असा फिटनेस, प्रेग्नेंन्सीनंतर घटवलं तब्बल २२ किलो वजन

झगमगाट
Updated Apr 15, 2019 | 16:28 IST | टाइम्स नाऊ मराठी
हॅप्पी बर्थडे: ४७ वर्षीय मंदिराचा तरुणीलाही लाजवेल असा फिटनेस, प्रेग्नेंन्सीनंतर घटवलं तब्बल २२ किलो वजन Description: Mandira Bedi Birthday: मंदिरा बेदी १५ एप्रिलला ४७ वा वाढदिवस साजरा करत आहे. मंदिरा बेदी आपल्या फिटनेससाठी नेहमीच ओळखली जाते. या वयात देखील तिचा फिटनेस एखाद्या तरूणीला लाजवेल असाच आहे.