Alia Bhat Vogue: आलिया भटचं खास अंडरवॉटर सिझलिंग फोटोशूट

झगमगाट
Updated Nov 07, 2019 | 15:33 IST | चित्राली चोगले
taboola
Alia Bhat Vogue: आलिया भटचं खास अंडरवॉटर सिझलिंग फोटोशूट Description: बॉलिवूडची क्यूट अॅण्ड डॅशिंग अभिनेत्री आलिया भट ने नुकतंच प्रसिद्ध वोग मॅगझिनसाठी एक खास फोटोशूट केलं आहे. वोग इंडियाच्या नोव्हेंबर कव्हरवर आलिया झळकली असून त्यासाठी तिने अंडरवॉटर एक सिझलिंग फोटोशूट केलं आहे.