कुणी केलं लग्न तर कुणाचा झाला घटस्फोट, पाहा बिग बॉसमधून बाहेर आल्यानंतर काय झालं या जोडप्यांचं

झगमगाट
Updated Jul 10, 2019 | 20:37 IST | टाइम्स नाऊ डिजीटल
taboola
कुणी केलं लग्न तर कुणाचा झाला घटस्फोट, पाहा बिग बॉसमधून बाहेर आल्यानंतर काय झालं या जोडप्यांचं Description: बिग बॉसच्या घरात अनेक स्पर्धकांमध्ये अफेअर सुरू झालं. काहींनी तर घरातच लग्नही केलं. तर अनेक जोड्या बिग बॉसच्या घरातून बाहेर येताच वेगळ्या झाल्या. जाणून घेऊ अशाच काही बिग बॉसच्या घरातील जोड्यांबद्दल...