सोशल मीडियावर आपल्या बोल्ड फोटोंनी या अभिनेत्रींनं केलं सर्वांना घायाळ

झगमगाट
Updated Jun 18, 2019 | 23:25 IST | टाइम्स नाऊ डिजीटल
taboola
सोशल मीडियावर आपल्या बोल्ड फोटोंनी या अभिनेत्रींनं केलं सर्वांना घायाळ Description: बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला अभिनयापेक्षा आपल्या हॉट फोटोंमुळे चर्चांमध्ये नेहमीच राहते. अभिनेत्री नेहमीच आपले बोल्ड फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. हे फोटो पाहून तिनं आपल्या फॅन्सना घायाळ केलंय.