खूपच बोल्ड आहे टायगर श्रॉफ आणि हृतिक रोशनची नवी हिरोईन!

झगमगाट
Updated Aug 25, 2019 | 21:31 IST | टाइम्स नाऊ मराठी
taboola
खूपच बोल्ड आहे टायगर श्रॉफ आणि हृतिक रोशनची नवी हिरोईन! Description: Vaani Kapoor Hot Look: बॉलिवूड अभिनेत्री वाणी कपूर सध्या आपल्या नव्या सिनेमामुळे बरीच चर्चेत आहे. वॉर या सिनेमात वाणी आपल्याला दिसणार आहे. ज्यामध्ये वाणी खूपच हॉट लूकमध्ये पाहायला मिळणार आहे.