अभिनेत्री कृती खरबंदाने पाय दाखवत केलेलं फोटोशूट अनेकांच्या भुवया उंचावणारं होतं. या फोटोमध्ये कृतीने थाय-हाय स्लिट गाऊन घातला आहे. यात ती आपला पाय दाखवत आहे.
अभिनेत्री कृती खरबंदाने पाय दाखवत केलेलं फोटोशूट अनेकांच्या भुवया उंचावणारं होतं. या फोटोमध्ये कृतीने थाय-हाय स्लिट गाऊन घातला आहे. यात ती आपला पाय दाखवत आहे.
कृती खरबंदाने तिचे हे फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. या फोटोमध्ये ती लाल रंगाच्या कपड्यांमध्ये दिसत आहे. या वन शोल्डर पॅटर्नच्या गाऊनमध्ये एका बाजुच्या खांद्यापासून मिडरिफ पोर्शनपर्यंत कट करण्यात आलेला होता. ज्यात तिचा क्लीवेजपण दिसत होता.
या ड्रेसमध्ये कंबरेवर टाइट फिटिंग देण्यात आली होती. ज्यात तिचे बाजुचे कर्व्स हायलाइट होत होते. या गाऊनचा पॅटर्न रॅपसारखा दिसत होता, ज्यात थाय-हाय स्लिट दिसत होते.
अभिनेत्रीने या ड्रेसमध्ये पाय वर करत फोटोसाठी पोझ दिला. यामुळे तिचा हा फोटोशूट खूप सेक्सी दिसत आहे.
कृतीने तिचा लूक पूर्ण करण्यासाठी तिने कमी मेकअप केला होता. तसेच डोक्याची केस मोकळी सोडली होती. पायात लाल रंगाचे हिल्स घातले होते.
या फोटोमध्ये अभिनेत्री ऑफ वाइट रंगाची साडी परिधान केली आहे. या साडीसह तिने सुंदर ब्लाउज घातला होता. मनीष मल्होत्राच्या दिवाळी पार्टीसाठी तिने हा लूक केला होता.
या लूकला पूर्ण रुप देण्यासाठी कृतीने कंबरेवर एक बेल्ट बांधला होता. लाइट मेकअपसह ड्रॉपडाउन इअररिंग्स आणि केस मोकळी सोडली होती.