आलिया भट्ट: बॉलिवूडची क्यूट गर्ल म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री आलिया भट्टने करण जोहरच्या 'स्टुडंट ऑफ दी इयर' या चित्रपटाद्वारे मोठ्या पडद्यावर पदार्पण केलं होतं. या चित्रपटात तिच्यासोबत सिद्धार्थ मल्होत्रा आणि वरुण धवन दिसले होते. या पहिल्याच चित्रपटात आलिया भट्टने सिद्धार्थ मल्होत्रासोबत किसिंग सीन दिला होता.