'मर्डर' सिनेमातील बोल्ड सीनमुळे अभिनेत्री मल्लिका शेरावत खूपच चर्चेत आली होती. अद्यापही तिच्या बोल्ड अदांनी ती सर्वांना घायाळ करते. वयाच्या ४४व्या वर्षीही मल्लिकाच्या हॉटनेसची अनेक नवीन अभिनेत्रींशी स्पर्धा सुरु आहे.

बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा नेहमीच आपल्या लूक आणि स्टाईलमुळे चर्चेत असते. ४७ वर्षीय मलायकाच्या हॉट लूकने आजही तिच्या चाहत्यांना वेड लावले आहे.
शिल्पा शेट्टी बऱ्या दिवसांपासून चित्रपटात कमी सक्रिय आहेत. पण तिचे फोटो आणि व्हिडिओ ती सतत शेअर करते. शिल्पाला फिटनेस फ्रीक मानले जाते. ४५ वर्षाच्या शिल्पावर वयाचा परिणाम अजिबात दिसत नाही.
४६ वर्षीय रवीना टंडन नव्वदच्या दशकात स्टायलिश अभिनेत्रींपैकी एक आहे. ती अशा अभिनेत्रींपैकी एक आहे की, जिची अद्याप चांगली फॅन फॉलोइंग आहे. पण वाढत्या वयानुसार तिचे सौंदर्य काही कमी झालेले नाही.
वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका साकारून प्रसिद्ध झालेली अभिनेत्री तब्बू अजूनही खूप लोकप्रिय आहे. ५० वर्षीय तब्बूच्या चाहत्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. तब्बूला पाहिल्यावर एखाद्या व्यक्तीला तिच्या वयाचा अंदाज लावणं फारच कठीण जाईल.