Huma Qureshi: मॅगझीन कव्हरवर बोल्ड अवतारात दिसली हुमा कुरैशी

झगमगाट
Updated Jul 16, 2019 | 16:50 IST | टाइम्स नाऊ मराठी वृत्तसेवा
Huma Qureshi: मॅगझीन कव्हरवर बोल्ड अवतारात दिसली हुमा कुरैशी Description: Huma Qureshi Bold Photoshoot: बॉलिवूड एक्ट्रेस हुमा कुरैशी एका प्रसिद्ध मॅगझीनच्या कव्हर पेजवर झळकली. हुमाचं हे फोटोशूट अन्य मॅगझीन शूटपेक्षा पूर्णतः वेगळं आणि युनिक आहे.बघा हुमाचे खास फोटो.