अखेर बॉलीवूडच्या सर्वात लाडक्या कपलचं अर्थातच विकी कौशल आणि कतरिना कैफ यांचे लग्न झाले.
अखेर बॉलीवूडच्या सर्वात लाडक्या कपलचं अर्थातच विकी कौशल आणि कतरिना कैफ यांचे लग्न झाले.
सात फेरे घेऊन दोघांनी साताजन्माची गाठ बांधली.
शोबिझच्या झगमगाटापासून दूर राजस्थानमधील सवाई माधोपूर येथील सिक्स सेन्सेस फोर्टमध्ये त्यांचा शाही विवाह सोहळा पार पडला.
वर्षातील सर्वात मोठ्या लग्नाला उपस्थित राहण्याची संधी फक्त काही पाहुण्यांनाच मिळाली. नवविवाहित जोडपे विकी-कतरिना यांच्या लग्नानंतर त्यांचे कुटुंब आनंदात मग्न झाले आहे.
कतरिना कैफने तिच्या इन्स्टाग्राम हँडलवरून आपल्या लग्नाची ही बातमी दिली आहे.