Lok Sabha elections 2019: 'हे' बॉलिवूड कलाकारांना मतदान करता येणार नाही, कारण घ्या जाणून

झगमगाट
Updated Apr 19, 2019 | 23:56 IST | टाइम्स नाऊ मराठी वृत्तसेवा
Lok Sabha elections 2019: 'हे' बॉलिवूड कलाकारांना मतदान करता येणार नाही, कारण घ्या जाणून Description: २०१९ लोकसभा निवडणुकीच्या मतदानाला सुरूवात झाली आहे. ७ टप्प्यांमध्ये होणाऱ्या मतदानापैकी २ टप्पे पार पडले आहे. पण काही असे बॉलिवूड कलाकार आहेत ज्यांना मतदान करता येणार नाही आहे. यामागचं कारण जाणून घ्या.