[PHOTO] बिकिनी आणि डीप नेक आऊटफिट, मलायकाचा हॉट लूक

झगमगाट
Updated Jul 22, 2019 | 19:35 IST | टाइम्स नाऊ मराठी
[PHOTO] बिकिनी आणि डीप नेक आऊटफिट, मलायकाचा हॉट लूक Description: Malaika Arora: बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा ही सध्या मालदीवमध्ये सुट्टी एन्जॉय करत आहे. यावेळचे तिने काही फोटो शेअर केले आहेत. ज्यामध्ये ती बिकिनी आणि इतर स्टायलिश आउटफिट्समध्ये दिसून येत आहे.