Photo: मलायकाचं देशी लूकमधलं फोटोशूट, लग्नासाठी सॉलिड आउटफिट

झगमगाट
Updated Apr 24, 2019 | 13:14 IST | टाइम्स नाऊ हिंदी
taboola
Photo: मलायकाचं देशी लूकमधलं फोटोशूट, लग्नासाठी सॉलिड आउटफिट Description: Malaika Arora: मलाइका अरोरा कोणत्या ना कोणत्या कारणानं नेहमीच लाइम लाइटमध्ये असते. मग तिचं फिटनेस प्रेम असो, अर्जून कपूरबरोबरचं नातं असो किंवा तिचा हॉट लूक. सध्या तिच्या देशी लूकमुळे ती चांगलीच चर्चेत आहे.