Disha Patani Photoshoot: अभिनेत्री दिशा पटानीचं बाथ टबमध्ये फोटो शूट

झगमगाट
Updated Aug 13, 2019 | 14:15 IST | टाइम्स नाऊ मराठी
Disha Patani Photoshoot: अभिनेत्री दिशा पटानीचं बाथ टबमध्ये फोटो शूट Description: Disha Patani Latest Hot Photoshoot: बॉलिवूड अभिनेत्री दिशा पटानीनेआपल्या एका नव्या फोटो शूटमुळे चर्चेत आली आहे. नुकतंच तिने बाथ टबमध्ये फोटो शूट केलं आहे. जे तिने सोशल मीडियावर शेअरही केलं आहे.