[Photo]: स्विमिंग पूलमध्ये बोल्ड अंदाजात दिसली प्रियंका चोपडा

झगमगाट
Updated Jul 09, 2019 | 18:07 IST | टाइम्स नाऊ मराठी वृत्तसेवा
taboola
[Photo]: स्विमिंग पूलमध्ये बोल्ड अंदाजात दिसली प्रियंका चोपडा Description: बॉलिवूड एक्ट्रेस प्रियंका चोपडा सध्या पती निक जोनससोबत इटलीमध्ये वेळ घालवत आहे. दोघांचे काही फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. ज्यात प्रियकां आपली सुट्टी एन्जॉय करताना दिसत आहे.