[PHOTOS]: अभिनेत्री राखी सावंतने हनीमूनचे फोटोज केले शेअर

झगमगाट
Updated Aug 14, 2019 | 23:59 IST | टाइम्स नाऊ डिजीटल
[PHOTOS]: अभिनेत्री राखी सावंतने हनीमूनचे फोटोज केले शेअर Description: बॉलिवूड अभिनेत्री राखी सावंत हिने आपल्या हनीमूनचे फोटोज सोशल मीडियात शेअर केले आहेत. राखी सावंत २० जुलै रोजी विवाहबंधनात अडकली आणि त्यानंतर तिने हे फोटो शेअर केल्याचं म्हटलं आहे.