Sara Ali Khan birthday: सारानं शेअर केली तिच्या आई-वडिलांसोबतची 'ती' आठवण

Sara Ali Khan birthday: सारानं शेअर केली तिच्या आई-वडिलांसोबतची 'ती' आठवण Description: Sara Ali Khan birthday: सारा अली खान १२ ऑगस्टला आपला २४ वा बर्थडे सेलिब्रेट करत आहे. कॉफी विद करणमध्ये सैफ आणि सारानं सांगितलं होतं की, घटस्फोटानंतर दोघं पहिल्यांदा भेटले होते. जाणून घ्या किस्सा...