दीपिका ‘हे’ आऊटफिट्स पुन्हा कधी घालणार नाही, पाहा तिचे हे ऑड फॅशन फोटो

झगमगाट
Updated Jul 09, 2019 | 21:19 IST | टाइम्स नाऊ मराठी
taboola
दीपिका ‘हे’ आऊटफिट्स पुन्हा कधी घालणार नाही, पाहा तिचे हे ऑड फॅशन फोटो Description: दीपिका पदुकोण ही बॉलिवूडमधील एका स्टायलिश अभिनेत्रींपैकी एक आहे. मात्र पूर्वीपासून ती अशी स्टायलिश नव्हती. कधी काळी तिनं असे आऊटफिट्स घातले, जे आता ती कधीही घालणार नाही. पाहा तिचे असे काही खास फोटो...