See Photos: सोनम कपूरच्या बर्थडे पार्टीला बॉलिवूड कलाकारांची गर्दी

झगमगाट
Updated Jun 11, 2019 | 18:28 IST | टाइम्स नाऊ मराठी वृत्तसेवा
taboola
See Photos: सोनम कपूरच्या बर्थडे पार्टीला बॉलिवूड कलाकारांची गर्दी Description: बॉलिवूडची फॅशन क्विन सोनम कपूर ९ जूनला आपला ३४ वा वाढदिवस साजरा केला. एक्ट्रेसच्या बर्थडे पार्टीत कुटुंब आणि जवळचे फ्रेंड्स हजर होते. यानिमित्तानं जान्हवी कपूरपासून करिश्मापर्यंतचा स्टायलिश लूक बघायला मिळाला.