तैमूर अली खानच्या पॉप्युलॅरिटीला टक्कर देतात हे स्टार किड्स

झगमगाट
Updated May 14, 2019 | 16:04 IST | टाइम्स नाऊ मराठी
तैमूर अली खानच्या पॉप्युलॅरिटीला टक्कर देतात हे स्टार किड्स Description: बॉलिवूडमध्ये तैमूर सर्वांत पॉप्युलर स्टारकिड आहे. दरम्यान सोशल मीडियावर तैमूरच्या व्यतिरिक्त काही स्टार किड्स आहेत त्यांचे बऱ्यापैकी फॅन फॉलोविंग आहेत. जाणून घेऊया सोशल मीडियावरचे पॉप्युलर स्टारकिड्स बद्दल.