[VIDEO] दिशा-तापसीसह ५ अभिनेत्रींचा हॉट लूक, बिकिनीमधील फोटो व्हायरल 

Bollywood Actresses Bikini look: लॉकडाउनंतर बर्‍याच दिवसानंतर बॉलिवूड सेलिब्रिटीज मालदीवमध्ये सुट्टी एन्जॉय करताना दिसत आहेत. 

disha patani
[VIDEO] दिशा-तापसीसह ५ अभिनेत्रींचा हॉट लूक, बिकिनीमधील फोटो व्हायरल   |  फोटो सौजन्य: Instagram

मालदीव: मालदीव हे सध्या बॉलिवूड स्टार्ससाठी आवडीचं  ठिकाण बनलं आहे. कोरोना काळ आणि लॉकडाऊनमध्ये बरेच महिने घरीच  राहिल्यानंतर लॉकडाउनमधून सूट मिळताच बॉलिवूड सेलिब्रिटी मालदीवमध्ये सुट्टीचा आनंद घेत असतानाच दिसत आहे. अनके बॉलिवूड अभिनेत्री या सोशल मीडियावर त्यांचे मालदीवमधील हॉट फोटो देखील शेअर आहेत.

दिशा पाटनी, कतरिना कैफ, तापसी पन्नू, मौनी रॉय, रकुलप्रीत सिंग आणि तारा सुतारिया या पाचही अभिनेत्री सतत त्यांचे मालदीवमधील फोटो शेअर आहेत. एकीकडे दिशा पटानी स्विमसमूटमध्ये बीचवर फोटोशूट करताना दिसत होती. त्याचवेळी कतरिना कैफ रेड सिंगल पीस फोटोशूट करुन आपला जलवा दाखवत होती. तर मौनी रॉय ब्लॅक आणि रेड कलरच्या स्विमूट सूटमध्ये फोटोशूट करतानाही दिसली आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी