5 special things related to Alia-Ranbir marriage : बॉलिवूडमध्ये सध्या आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांच्या लग्नाची चर्चा मोठ्या प्रमाणावर होत आहे. हे लग्न होणार याचा अंदाज अनेकांना आला होता. पण लग्नाची अधिकृत घोषणा झाली नव्हती. अखेर घोषणा झाली आणि आता लग्न पण झाले. या लग्न सोहळ्याशी संबंधित पाच खास गोष्टी.