"मिस्टर परफेक्शनिस्टचं करिअर तर संपलंच, आता शाहरुख खानची वेळ" KRK चा बॉलिवूडच्या तिन्ही खानवर निशाणा

केआरकेने पुन्हा एकदा बॉलिवूडच्या तिन्ही खानवर निशाणा साधला आहे. केआरकेने अभिनेता आमिर खान आणि शाहरुख खान यांच्या संदर्भात मोठं विधान केलं आहे. 

Aamir khan career is over now its time of Shah rukh khan krk target all three khans of bollywood watch video
"मिस्टर परफेक्शनिस्टचं करिअर तर संपलंच, आता शाहरुख खानची वेळ" KRK चा बॉलिवूडच्या तिन्ही खानवर निशाणा 

KRK targets Aamir Khan and Shah Rukh Khan: कमाल रशीद खान उर्फ केआरके आपल्या विधानांमुळे नेहमीच चर्चेत असतो. केआरके याने आता पुन्हा एकदा बॉलिवूड अभिनेता आमिर खान आणि शाहरुख खान यांच्यावर निशाणा साधला आहे. आपल्या ट्विटमध्ये केआरकेने आपल्या ट्विटमध्ये अभिनेता आमिर खानच्या लाल सिंह चड्ढा, शाहरुख खानच्या पठाण सिनेमांचा उल्लेख खेला आहे. यासोबतच केआरकेने म्हटलं, बॉलिवूडचा परफेक्शनिस्टची कारकीर्द संपवली आहे. आता तुमच्या पठाण सिनेमाची वाट पाहत आहे.

केआरकेने आमिर खानच्या लाल सिंह चड्ढा या सिनेमावर खूपच नकारात्मक कमेंट्स केल्या आहेत. मात्र, असे असतानाही आमिर खानने केआरकेला सिनेमाच्या स्क्रिनिंगसाठी बोलवलं होतं. आमिर खआनच्या लाल सिंग चड्ढा या सिनेमावर टाकण्यात आलेल्या बहिष्काराचा परिणाम बॉक्स ऑफिस कलेक्शनवरही दिसून येत आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी