Alia Bhatt-Ranbir kapoor wedding । रणबीर कपूर- आलिया भट्टचं ठरलं लग्न, मुंबईच्या या परिसरात होणार दोघांचं लग्न!

बी टाऊन
Updated Apr 04, 2022 | 12:51 IST

Alia Bhatt-Ranbir kapoor wedding । रणबीर कपूर आणि आलिया भट्ट लवकरच अयान मुखर्जीच्या 'ब्रह्मास्त्र'मध्ये दिसणार आहेत. यापूर्वी आलिया भट्ट शेवटची गंगूबाई काठियावाडी आणि त्यानंतर आरआरआर या चित्रपटात दिसली होती.

थोडं पण कामाचं
  • रणबीर कपूर आणि आलिया भट्ट लवकरच अयान मुखर्जीच्या 'ब्रह्मास्त्र'मध्ये दिसणार आहेत.
  • रणबीर कपूर आणि आलिया भट्ट लवकरच अयान मुखर्जीच्या 'ब्रह्मास्त्र'मध्ये दिसणार आहेत.
  • याआधी रणबीर कपूर आणि आलिया भट्ट राजस्थानच्या उदयपूरमध्ये लग्न करणार असल्याची चर्चा होती.

बॉलिवूडमधील बहुचर्चित कपल रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांच्या लग्नाची पुष्टी झाली आहे. दोघेही याच महिन्यात एप्रिलमध्ये लग्न करणार आहेत. दोघेही खूप दिवसांपासून एकमेकांसोबत आहेत आणि दोघांच्या लग्नाची चर्चा नेहमीच होत असते की दोघे कधी लग्नबंधनात अडकणार आहेत. याआधी रणबीर कपूर आणि आलिया भट्ट राजस्थानच्या उदयपूरमध्ये लग्न करणार असल्याची चर्चा होती. पण आता या दोघांच्या जवळच्या सूत्रांनी याचा खुलासा केला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कपूर कुटुंबीयांना मुंबईतच लग्न करायचे आहे. व्हिडिओ पहा...

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी