आलिया भट्टने शेअर केला रणबीर कपूरचा अनसीन फोटो आणि म्हटलं...

Alia Bhatt and Ranbir Kapoor: अभिनेत्री आलिया भट्टने आपल्या इंस्टाग्रामवर एक Q and A सेशन ठेवलं होतं. या सेशनमधून अनेक गोष्टी समोर आल्या आहेत. 

Alia bhatt shares ranbir kapoor unseen photograph watch video
आलिया भट्टने शेअर केला रणबीर कपूरचा अनसीन फोटो आणि म्हटलं... 

Alia shared Ranbir Kapoor picture: अभिनेत्री आलिया भट्ट सोशल मीडियावर खूपच अ‍ॅक्टिव्ह असते. गुरुवारी आलिया भट्टने आपल्या चाहत्यांसोबत रणबीर कपूरचा एक खास फोटो शेअर केला आहे. नुकतंच आलिया भट्टने इंस्टाग्रामवर एक Question and Answer सेशन ठेवलं होतं. याच दरम्यान चाहत्यांपैकी एकाने आलिया प्रश्न विचारला की, एक को-स्टार म्हणून रणबीरमध्ये सर्वात खास गोष्ट कोणती आहे? यावर आलियाने रणबीरचा एक फोटो शेअर करत उत्तर दिलं आहे. (Alia bhatt shares ranbir Kapoor unseen photograph watch video)

आलियाने म्हटलं, रणबीर कपूरसोबत काम करणं खूपच सोपं आहे. तो खूप चांगला आहे. एक अभिनेता म्हणून तो आपले शंभर टक्के नेहमी देतो. तो सेट कधीच सोडत नाही. त्याला शिस्त खूप जास्त आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी