[VIDEO]: अभिनेत्री अनिता हसनंदानीचं पतीसोबत बाथटबमध्ये HOT फोटोशूट

प्रसिद्द अभिनेत्री अनिता हसनंदानीने आपला पती रोहित रेड्डी याच्यासोबत नुकतंच एक हॉट फोटोशूट केलं. या फोटोशूटमध्ये अनिता बाथटबमध्ये पोज देताना दिसून आली. याच दरम्यान अनिताने झूम टीव्हीसोबत खास चर्चा केली.

anita hassanandani rohit reddy hot photoshoot bathtub video bollywood entertainment news
[VIDEO]: अभिनेत्री अनिता हसनंदानीचं पतीसोबत बाथटबमध्ये HOT फोटोशूट 

टीव्ही अभिनेत्री अनिता हसनंदानीने आपला पती रोहित रेड्डी याच्यासोबत एक हॉट अँड सिजलिंग फोटोशूट केलं आहे. या फोटोशूटमध्ये अभिनेत्री अनिता खूपच सेक्सी अवतारात दिसून आली. फोटोशूटमध्ये अभिनेत्री अनिताने पिवळ्या रंगाचे कपडे परिधान केले होते आणि यात ती खूपच हॉट दिसत होती. 

बाथटममध्ये पाण्यात झालेल्या या फोटोशूट दरम्यान अभिनेत्री अनिता हसनंदानी आणि रोहित रेड्डी दोघांनीही क्लोज पोज देताना दिसून आले. झूम टीव्हीला दिलेल्या मुलाखतीत अभिनेत्री अनिताने सांगितले की, हे फोटोशूट थोडं वेगळं आहे आणि हे फोटोशूट करताना खूपच मजा आली. सध्या अनिता आपला पती रोहित याच्यासोबत नच बलिए ९ मध्ये स्पर्धक आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी