[INTERVIEW] 'ड्रीम गर्ल' सिनेमातल्या आपल्या भूमिकेबद्दल काय म्हणतोय आयुष्मान खुराना 

बी टाऊन
Updated Sep 10, 2019 | 15:27 IST

बॉलिवूड अॅक्टर आयुष्मान खुराना सध्या ड्रिम गर्ल या अपकमिंग सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. आयुष्माननं एका मुलाखती दरम्यान आपल्या सिनेमातली भूमिकेबद्दल मोकळेपणानं बातचीत केली आहे. 

Ayushmann Khurrana, Nushrat Bharucha
'ड्रीम गर्ल' सिनेमातल्या भूमिकेबद्दल सांगतोय आयुष्मान...  |  फोटो सौजन्य: Instagram

विकी डोनर, बधाई हो, शुभमंगल सावधान, आर्टिकल १५ यासारख्या शानदार सिनेमा देणारा बॉलिवूड एक्टर आयुष्मान खुराना सध्या आपला अपकमिंग सिनेमा ड्रिम गर्ल मुळे चर्चेत आहे. आयुष्माननं सिनेमातली लीड एक्ट्रेस नुसरत भरूचासह झूमसोबत एक्सक्लुझिव्ह बातचीत केली. यावेळी आयुष्मान आणि नुसरतनं ड्री गर्ल या सिनेमाशी संबंधित बरेच मजेशीर किस्से शेअर केलत. आयुष्माननं सांगितलं की, या सिनेमात मुलीच्या आवाजात आपली भूमिका साकारताना खूप मजा आली. हे माझ्यासाठी खरोखर आव्हानात्मक होतं. जे मी पूर्ण जोमानं केलं. आयुष्माननं सांगितलं की, माझी या सिनेमातली भूमिका खूप विचित्र आणि मजेशीर आहे. जी लोकांना खूप आवडेल. आयुष्मान खुराना आणि नुसरत भरूचा यांचा ड्रीम गर्ल सिनेमा येत्या १३ सप्टेंबरला रिलीज होणार आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...