शर्लिन चोप्राची चौकशी, धक्कादायक गौप्यस्फोट

बी टाऊन
Updated Aug 06, 2021 | 18:28 IST

राज कुंद्रा प्रकरणी मुंबई पोलिसांच्या क्राईम ब्रँचने अभिनेत्री आणि मॉडेल शर्लिन चोप्रा हिची चौकशी केली

मुंबईः Raj Kundra Pornography Case Update राज कुंद्रा प्रकरणी मुंबई पोलिसांच्या क्राईम ब्रँचने (Mumbai Police Crime Branch) अभिनेत्री आणि मॉडेल शर्लिन चोप्रा (Sherlyn Chopra) हिची चौकशी केली. या चौकशीतून धक्कादायक माहिती पोलिसांच्या हाती आल्याचे वृत्त आहे. Big revelation in Mumbai Crime Branch interrogation with Sherlyn Chopra in Raj Kundra Case

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी